✒️ कर्तव्य पथावर शक्तिशाली भारताचे प्रदर्शन
▪️९० मिनिटांच्या परेडमध्ये ३० चित्ररथ
▪️चित्ररथात महाराष्ट्रातला गणेशोत्सव सादर
✒️ अमेरिका-भारत ऐतिहासिक नाते ट्रम्प
✒️ तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेला विरोध
▪️मुख्यमंत्री स्टालिन यांची ठाम भूमिका
✒️ भारत-युरोपियन महासंघात आज मुक्त व्यापार करार होणार
▪️९० टक्के वस्तूंवरील शुल्क कपात होणार
✒️ परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर
▪️प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन
✒️ १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा निकाल
▪️महाराष्ट्र सागरी मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाने पटकावले अव्वल स्थान

✒️ तुमची ओळख ‘चेहरा’ पटवणार
▪️’आधार’मध्ये मोठे बदल घडण्याची तयारी सुरु
✒️ छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भीषण कट
▪️११ जवान जखमी
✒️ महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
✒️ बनावट आरटीओ चलन घोटाळ्यापासून सावध रहा !
▪️सायबर पोलिसांचा नागरिकांना इशारा
✒️ प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?
▪️वन विभागातील महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली
▪️गिरीश महाजनांकडून दिलगिरी, म्हणाले, तसा हेतू नव्हता अनावधानाने राहिले
✒️ प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु असतानाच उमरगामध्ये दारूबंदी अधिकाऱ्याला मृत्यूनं गाठलं
▪️ बुलढाण्यातही मुख्याध्यापकाचा दुर्दैवी अंत

✒️ महाराष्ट्रात लोकशाही, संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल मोदी सरकारकडून भगतसिंह कोश्यारी महाशयांना पद्मभूषण
▪️संजय राऊतांचा घणाघात
✒️ भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवून टाकेन
▪️मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा ललकारलं
▪️एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही सत्तेत आला आहात; मंत्री संजय शिरसाटांचा नाईकांवर पलटवार
✒️ जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार
▪️पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या अजब वक्तव्याने भुवया उंचावल्या
✒️ कल्याणमध्ये नगरसेवक बेपत्ता झाल्याचे पोस्टर चिटकवले
▪️पोलिस कारवाईच्या भीतीने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू
▪️कुटुंबीयांचा पोलिसांवर केला गंभीर आरोप
✒️ भगतसिंह कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून विरोधकांचा हल्लाबोल
▪️देवेंद्र फडणवीसांनीही सुनावलं, म्हणाले छोट्या मनाचे लोकं एक प्रकारे विवाद उभा करतात

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



