✒️ जगातील सगळ्यात चांगले संविधान भारताचे !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार अधिवेशनाचे सूप वाजले
✒️ ‘मिस्टर बिन’नी शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली ! ▪️एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये !
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत
▪️आगामी निवडणुका भाजपसोबत एकत्र लढणार
✒️ सुषमा अंधारे, कामराविरोधात हक्कभंग
▪️विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक
✒️ मला सभागृहात बोलू दिले जात नाही !
▪️राहुल यांचा ओम बिर्ला यांच्यावर आरोप
✒️ महादेव अॅपप्रकरणी सीबीआयचे छापे
✒️ लोकांनी काय खावे ते सांगू नका
▪️अनिल परब यांचा नितेश राणे यांना सल्ला
✒️ महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी
▪️संभाजीनगरात तरुणाचा मृत्यू
✒️ ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीत दाखल
✒️ राज्य सरकार बरखास्त करा – सपकाळ
✒️ विरोधकांच्या डोक्यात कबर, कामरा घुसलेत
▪️अधिवेशन समारोपाला मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल
✒️ टेस्ट मॅच असली तरी ट्रॅटी 9 सारखेच खेळणार – एकनाथ शिंदे
✒️ हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान
▪️लखनऊशी आज भिडणार
✒️ … तरीही श्रेयसने मला फटकेबाजी करण्यास सांगितले
▪️शशांक सिंहने सांगितला तो प्रसंग
✒️ सांगोला एसटी आगारास जुलै अखेरपर्यंत २० एसटी बसेस देण्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना दिला शब्द
✒️ महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी युवक नेते गणेश कांबळे यांची निवड
✒️ जयहिंद (मा. सै.) नागरी सहकारी पतसंस्थेचे नवीन सभासदत्व देणे व शेअर्स विक्री ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत सुरू
✒️ घेरडी विकास सेवा सोसायटी नंबर २ ची निवडणूक बिनविरोध
✒️ मजूर महिलेच्या मदतीला धावून आली आपुलकी !
▪️डॉ. अमर शेंडे यांनी केली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
✒️ तालुक्यात चाललेला विजेचा लपंडाव त्वरित थांबवावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे उपोषण करणार; स्वराज्य पक्ष तालुकाप्रमुख विशाल केदार यांची निवेदनाद्वारे मागणी
✒️ गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंद चा इशारा
▪️सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्याच्या बैठकीत निर्णय
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक