✒️ झाले मोकळे होर्मुझ
▪️भारताला वाहतुकीची खुली मुभा
▪️इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा
▪️१०० जहाजे भारताकडे रवाना
✒️ पुन्हा रॉकेल मिळू लागणार
▪️प्रति कुटुंब ३ लिटर केरोसिन
✒️ झिरवाळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
▪️मंत्रिपदावरून काढण्याची विरोधकांची मागणी
✒️ व्यासंगी इतिहासकार हरपला
▪️जयसिंगराव पवार यांचे निधन
✒️ फरार नीरव मोदीला झटका
▪️प्रत्यार्पण अपील याचिकेवरील सुनावणी फेटाळली
✒️ शालेय परीक्षा १० एप्रिलपूर्वी पूर्ण करा
▪️आ. ज. मो. अभ्यंकर यांची मागणी

✒️ दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
▪️अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम-राहत’ योजना प्रभावीपणे राबवा आरोग्य मंत्री
✒️ कर्नाटकात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी
✒️ राज्यात ३० – ३१ मार्चला वादळी पावसाची शक्यता
▪️काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवण्याचे कृषी विभागाचे आवाहन
✒️ मुंबईत ४० जणांना हवेय इच्छामरण
▪️देशातील हरीश राणाच्या पहिल्या प्रकरणानंतर पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर
✒️ बंगालमध्ये करू ‘यूपीस्टाईल एन्काऊंटर’
▪️भाजप नेत्यांचे असेही आश्वासन
✒️ भाजपला इतर पक्षांपेक्षा दहा पट अधिक देणग्या
▪️२०२४-२५ च्या आकडेवारीमध्ये ‘राजकीय विषमता
✒️ दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी !
▪️केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण
▪️भारताकडे ७४ दिवस पुरणारीच साठवणूक क्षमता
▪️अमेरिका, रशियातून ८ लाख टन एलपीजी आयात

✒️ आशिया पॅसिफिकमध्ये महागाई वाढू शकते
▪️आशियाई विकास बँकेला धास्ती
✒️ मुंबई-चेन्नई यांच्यात २३ एप्रिल रोजी थरार !
▪️आयपीएलच्या १९व्या हंगामाचे उर्वरित वेळापत्रक जाहीर
✒️ वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
▪️बीसीसीआयकडून सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीतील कार्यक्रमपत्रिका जाहीर
✒️ महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे शनिवारी सोलापूर येथे आयोजन
✒️ रोटरी क्लबच्या राष्ट्र शिल्पकार पुरस्कारांचे वितरण उत्साहात संपन्न
✒️ सांगोला: थार गाडीने दरोडा टाकणारे चौघे अटकेत; २४ तासांत आरोपींचा पर्दाफाश
▪️ड्रायव्हरच निघाला मास्टरमाईंड; सांगोला पोलिसांनी ४ जणांना पकडले

✒️ सांगोला तालुका कोळी समाजाकडून अमोगसिद्ध कोळी गुरुजींचा सत्कार
✒️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न
✒️ वाकी शिवणेः पिकअपची दोन बैलगाड्यांना धडक, महिला ठार
▪️बिरोबा यात्रेहून परतताना घटना
▪️पाच जखमी
▪️बैलाचा मृत्यू; तीन बैल जखमी
✒️ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भेट.
▪️दादर-पंढरपूर-सातारा-दादर रेल्वे रोज चालू करण्याची मागणी ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव देण्याचा प्रस्ताव
✒️ जवळे येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



