✒️ काश्मिरात धरपकड सुरू
▪️६० ठिकाणी धाडसत्र
▪️१४ स्थानिक दहशतवादी रडारवर
▪️आणखी ३ दहशतवाद्यांची घरे पाडली
✒️ इराणच्या बंदरात भीषण स्फोट; ५ ठार
✒️ कैलास-मानसरोवर यात्रा जूनपासून
✒️ वेळ आली एकत्र येण्याची
▪️मुंबई, महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार
▪️उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना साद
✒️ दहा वर्षांत १७ का व्यानरक गरिबीतून बाहेर
▪️भारताची कामगिरी; जागतिक बँकेची माहिती
✒️ महायुतीचे दात कोरून पोट भरणे…
▪️अधिकच्या व्याजासाठी वित्त विभागाची चाचपणी
✒️ तहव्वूर राणाची पोलिसांनी केली ८ तास चौकशी
▪️तपासात असहकार्य केल्याचा आरोप
✒️ मुघल काळाच्या खुणा मिटवा
▪️भाजप आमदार पडळकर यांची मागणी
✒️ पाणी बंद केल्यास पाकिस्तान तडफडेल
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
▪️कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई करा – प्रकाश आंबेडकर
✒️ उष्माघाताचा साताऱ्यात पहिला बळी
▪️माण तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू
▪️दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद
✒️ मुंबई सलग पाचव्या विजयासाठी उत्सुक
▪️लखनऊशी आज गाठ; गुणतालिकेत आगेकूच करण्यासाठी चढाओढ
✒️ कोहली-राहुलच्या खेळीवर नजरा
▪️दिल्लीची आज बंगळुरूशी गाठ
✒️ ५ मे च्या दरम्यान टेंभूचे पाणी माण नदीत दाखल होणार – दिपकआबा
▪️जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिले आदेश
✒️ मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता वाघमारे सर यांची निवड
✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या ३२ विद्यार्थ्यांची जॉन डियर कंपनीत निवड
✒️ भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
✒️ कापड दुकानात चोरी; ए सी सह रोख रक्कम पळवून नेली चोरट्यांनी
✒️ रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमास किराणा सामान कपडे प्रदान
✒️ महूद येथील रहिवासी व पंढरपूर येथील केंद्रप्रमुख लहू पांडुरंग कांबळे यांची विस्तारअधिकारी पदी निवड
✒️ सांगोल्यातील महिलेचा गृह उद्योगात झेंडा अंबिका महिला उद्योगाची नेत्रदीपक कामगिरी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक