ठळक बातम्या – 27/05/2025

0

✒️ पहिल्याच पावसाने मुंबईची दैना !

▪️रेल्वे विस्कळीत : रस्ते वाहतूक कोलमडली भूमिगत मेट्रो स्थानक जलमय

▪️मंत्रालयात पाणीच पाणी

▪️सरकारी यंत्रणा ठरल्या कुचकामी

▪️मुंबईत मे महिन्यात १०० वर्षांतील सर्वाधिक पाऊस, १९१८ नंतर पहिल्यांदाच इतका पाऊस

▪️पावसाचे दोन बळी; दौंडमध्ये वृद्ध महिलेचा अंगावर भिंत पडून, तर मुरबाडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा वीज पडून मृत्यू

▪️भीमा नदीपात्रात ३ जण बुडाले, बचावकार्य सुरू

▪️राज्यात एनडीआरएफच्या १८ टीम तैनात

▪️पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

✒️ कोरोनामुळे चिंता वाढली

▪️राज्यात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण

▪️देशातील रुग्णसंख्या १००९

✒️ सौदी अरेबियात आता मद्य मिळणार

▪️७३ वर्षांनंतर उठवली बंदी

✒️ …तर बाळासाहेबांनी मोदींची गळाभेट घेतली असती – शहा

▪️नांदेड दौऱ्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केले विधान

✒️ सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी तीन न्यायमूर्तीची शिफारस

✒️ पुतीन वेड लागल्यासारखे वागत आहेत – ट्रम्प

✒️ झारखंडमधील चकमकीत व माओवादी ठार, १ अटकेत

✒️ विरोधी पक्ष, कंत्राटदारांनी निधीचा गैरवापर केला – आशिष शेलार

✒️ भ्रष्ट महायुतीची गटारगंगा

▪️काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

✒️ बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात

▪️काँग्रेस नेते नाना पटोले यांचा महायुतीवर आरोप

✒️ स्तरावरील भ्रष्टाचार उघड- नार्वेकर

✒️ पहिल्या दिवशी अडीच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

▪️इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया

✒️ पाकिस्तानसाठी हेरगिरी : सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला अटक

✒️ सिंदूर पुसण्याचा जो प्रयत्न करेल त्याचा खात्मा निश्चित

▪️मोदींचा दहशतवाद्यांना पुन्हा इशारा

✒️ ट्रम्प यांचा बनावट एआय व्हिडीओ

▪️२०० जणांची २ कोटींची फसवणूक

✒️ अघोषित आणीबाणीची ११ वर्षे पूर्ण

▪️मोदी सरकारची आश्वासने ठरली पोकळ दावे – खर्गे

✒️ लवकर पाऊस, व्यापार चिंता कमी झाल्याने बाजारात उत्साह

▪️सेन्सेक्स ४५५ अंकांनी वाढला

✒️ पुढील फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकन अधिकारी भारताला भेट देण्याची शक्यता

▪️अंतरिम व्यापार करार

✒️ ‘क्वालिफायर-१ ‘साठी बंगळुरू उत्सुक !

▪️लखनऊविरुद्ध आज होणारा सामना जिंकल्यास अव्वल दोन संघांतील स्थान निश्चित

✒️ पंजाबकडून मुंबई इंडियन्सचा पराभव

✒️ राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने संतोष महिमकर यांचा सन्मान

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामधील २ विद्यार्थिनींची टीसीएस आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड

✒️ चांडोलेवाडी व परिसरातील वाड्यावस्त्यावरील विकासकामांबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन

✒️ बलवडी येथे शनी जयंती साजरी

✒️ संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळाच्या एक वर्षापासून रखडलेल्या प्रकरणाचे निधी दहा दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार- व्यवस्थापक राकेश बेद

✒️ वादळी वारे व पावसात झाड पडून जर्शी गायचा मृत्यू

▪️भुयारी गटारी योजनेमुळे शहरातील रस्त्यांची दैयनीय अवस्था; नागरिकांमधून संताप

✒️ ४० वर्षाची परंपरा ; दि.३ जुन रोजी ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिर सांगोला ते तुळजापूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

✒️ नाझरे येथे हेम रेड्डी मल्लमा जयंती उत्साहात साजरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here