✒️ ठाकरे बंधू आक्रमक
▪️हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेचा ५ जुलै, तर ठाकरे सेनेचा ७ जुलैला मोर्चा
✒️ हिंदी शिकवणार मौखिक, पण तिसरी भाषा हिंदीच – भुसे
✒️ हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही – अमित शहा
✒️ ‘आयएसएस’मध्ये ‘शुभ’ प्रवेश
▪️अंतराळ स्थानकात पोहोचणारे पहिले भारतीय
▪️२८ तासांचा खडतर प्रवास
▪️शून्य गुरुत्वाकर्षणाची सवय करून घेतोय – शुक्ला
✒️ ‘एससीओ’च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार
▪️पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने घेतला आक्षेप
✒️ … तर अमेरिकेवर पुन्हा कारवाई करू !
▪️इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी दिला इशारा
✒️ विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून
▪️हिंदी भाषा सक्ती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा विरोधकांचा इशारा
✒️ हिमाचलमध्ये ढगफुटीत ५ जणांचा मृत्यू
▪️अहमदाबादमध्ये पूरस्थिती
✒️ कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
✒️ हेरगिरीप्रकरणी नौदल कर्मचाऱ्याला अटक
✒️ छत्तीसगडमध्ये दोन महिला नक्षलवादी ठार
✒️ पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
▪️अर्जासाठी ३० जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर
✒️ पुणे रेल्वे स्थानक नामांतरावरून वाद
▪️थोरले पेशवेंच्या नावासाठी भाजप आग्रही
▪️इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांचा तीव्र विरोध
✒️ हिंदी सक्ती धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वीकारले – उदय सामंत
✒️ हिंदी सक्तीचा हट्ट सोडा
▪️शरद पवार यांचे प्रतिपादन
▪️आणीबाणी उकरून काढणे शहाणपणाचे लक्षण नाही…
✒️ दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला !
▪️केंद्रीय मंत्रालयाने दिली माहिती
✒️ सेन्सेक्स १,००० अंकांनी झेपावला
▪️निर्देशांक पुन्हा ८३ हजारांवर
▪️तणाव कमी झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीही तेजी
✒️ वेळेचे बंधन, धावांचा दंड आणि बरेच काही…
▪️आयसीसीकडून कसोटी क्रिकेटच्या नियमांत आमूलाग्र बदल; तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांत जुलैपासून अंमलबजावणी
✒️ बुमराला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती ?
✒️ सांगोला तालुक्यासाठी नवीन एम.आय. डी.सी. मंजूर करणार-उद्योगमंत्री ना. सामंत
▪️माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीस यश
✒️ समाजातील विषमता दूर करण्यासाठी संविधानिक मुल्यांचा प्रचार व प्रसार आवश्यक – सुभाष लोमटे
▪️डॉ. आंबेडकर संस्थेने आयोजित केलेल्या मानवी साखळीतून सांगोलकरांनी दिला एकतेचा आणि समतेचा संदेश
✒️ आमच्या जमिनीचा मोबदला ठरवणारे तुम्ही कोण ? शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध : अॅड. सचिन देशमुख
▪️शक्तिपीठ महामार्ग संदर्भात प्रशासनाची शेतकऱ्यांसमवेत बैठक संपन्न
✒️ लक्ष्मी दहिवडीतील शुभम कडलासकर यांचे तबला परीक्षेत यश
✒️ जोपर्यंत शहरातील रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत संबंधित ठेकेराचे कोणतेही बिल अदा करु नयेत
▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोमवार 30 जून रोजी धरणे आंदोलनचा इशारा
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक