✒️ जागावाटपाची लगीनघाई
▪️ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राष्ट्रवादी एकाकी; जयंत पाटील दोन तास ‘मातोश्री’वर
✒️ भाजप १४०, तर शिवसेना ८७ जागा लढवणार ?
▪️महायुतीचे नीट चाललंय ! – मुख्यमंत्री
✒️ पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का
▪️शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
✒️ अल्पसंख्यांकांवर अत्याचार हा चिंतेचा विषय
▪️भारताची बांगलादेशला समज
✒️ पाकिस्तानकडून सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात
✒️ आयएएस अधिकाऱ्यांनी वेळेत मालमत्ता जाहीर करावी
▪️केंद्र सरकारची तंबी
✒️ एअर प्युरिफायरवरील जीएसटी का घटवू शकत नाही ?
▪️उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

✒️ साहिबजादे मुघलांच्या समोर झुकले नाहीत
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
✒️ प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश
✒️ महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल !
▪️सरकारच्या कारनाम्याचे काँग्रेसकडून’ आरोपपत्र
✒️ प्रचारसभांत राज-उद्धव यांचे परस्परविरोधी व्हिडीओ ?
▪️भाजपची मुंबई निवडणुकीसाठी रणनीती
✒️ मध्यस्थी ही कायद्याची सर्वोच्च उत्क्रांती
▪️सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन
✒️ मुलांच्या इंटरनेट वापराच्या निर्बंधासाठी कायदा करा !
▪️मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाचे केंद्राला निर्देश
✒️ रोहित अपयशी, मात्र मुंबई विजयी !
▪️हार्दिक आणि खान बंधूंच्या अर्धशतकांमुळे दुसऱ्या सामन्यात उत्तराखंडवर ५१ धावांनी मात

✒️ विराट, पंतच्या अर्धशतकांमुळे दिल्लीचा सलग,दुसरा विजय
✒️ क्रिकेटपटू वैभवला राष्ट्रीय बाल पुरस्कार
✒️ पहिल्याच दिवशी तब्बल २० बळी
▪️चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया १५२ धावांत गारद; तर इंग्लंडचाही ११० धावांत खुर्दा
✒️ कोळा जिल्हा परिषद गटात युवा नेतृत्वाला संधी द्या – उद्योगपती विशाल देशमुख
▪️आ बाबासाहेब देशमुख यांच्याकडे मागणी
✒️ ना. जयकुमार गोरे यांना खलनायक ठरवण्याचा कोणी प्रयत्न करू नयेः अॅड. सचिन देशमुख
✒️ शिवउद्योग संघटनेच्या सांगोला तालुका प्रमुखपदी चेतन खांडेकर
✒️ खवासपूर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे भारत जरे यांची बिनविरोध निवड
✒️ इयत्ता ५वी ची शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन
▪️बापुसो भंडगे यांच्या ‘खारीचा वाटा’.. या उपक्रमांतर्गत होणार सन्मान
✒️ कासाळगंगा’ कामे मार्गी लागण्याची २३ गावे वाड्यावासियांच्यात आशा; जिल्हाधिकाऱ्यांनी विनंतीची घेतली दखल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



