ठळक बातम्या- 27/02/2025

0

✒️ शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

▪️स्वारगेट बसस्थानकातील घटनेने पुणे हादरले ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये आरोपीची ओळख पटली

▪️आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही – अजित पवार

▪️कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर -सपकाळ

✒️ डोनाल्ड ट्रम्प यांची ‘गोल्ड कार्ड’ योजना

▪️४३ कोटीमध्ये मिळणार अमेरिकेचे नागरिकत्व

✒️ दोषी नेत्यांवर आजीवन बंदी घालण्यास केंद्र सरकारचा विरोध

✒️ महाकुंभात नव्या विक्रमाची नोंद, ६५ कोटी भाविकांचे संगमात स्नान

▪️महाशिवरात्रीच्या शाही स्नानानंतर महाकुंभमेळ्याचा समारोप

✒️ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला शिंदे, अजित पवार गैरहजर

✒️ आरोग्य डेटा एका क्लिकवर

▪️राज्यात साडेपाच कोटींहून अधिक आयुष्मान खाती

✒️ आयएएस अधिकाऱ्यांच्य दलालांना हटवा !

▪️सपा आमदार रईस शेख यांची मागणी

✒️ मान्यवर मराठीजनांचा आज यथोचित गौरव !

▪️मराठी भाषा दिनानिमित्त पुरस्कार सोहळा; साहित्याच्या विकासासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान

✒️ बदलापूर ‘एन्काउंटर ‘प्रकरणी पोलिसांना दिलासा

▪️दोषारोप करणारे निष्कर्ष स्थगित ठेवण्याचा कोर्टाचा आदेश

✒️ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती

▪️संतोष देशमुख हत्याप्रकरण

✒️ अफगाणिस्तानचा इंग्लंडला दे धक्का

▪️रोमहर्षक लढतीत ८ धावांनी सरशी, झादरानचे दीडशतक रूटची शतकी खेळी व्यर्थ

✒️ गिलचे अग्रस्थान कायमः भारतीय खेळाडूंचा सरावास प्रारंभ

✒️ पाकिस्तान-बांगलादेश आज प्रतिष्ठेसाठी लढणार

✒️ सांगोला तालक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट

✒️ ज्वारी काढणीस आला वेग शेतकऱ्यांना भेडसावते मजुरांची समस्या

✒️ सोलापूर जिल्ह्यात एस टी तर्फे प्रवासी राजा दिन उपक्रमाचे आयोजन

✒️ प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे खाऊ वाटप संपन्न

▪️बहिणीकडून भावाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

✒️ घेरडी ग्रामपंचायत तर्फे महिलांचा अभ्यास दौरा उत्साहात संपन्न

▪️कोल्हापुरातील ऐतिहासिक कणेरी मठासह कृषी प्रदर्शनाला तब्बल २२५ महिलांची भेट

✒️ जुनोनी येथे आज आ. गोपीचंद पडळकर व आ. बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार

✒️ बोगस बनावट खरेदी विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी; नागरीकांची मागणी

✒️ सांगोला : महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

✒️ संत निरंकारी मिशनच्या वतीने वासूद येथे माणनदी स्वच्छता अभियान संपन्न

✒️ वाढदिवसानिमित्त अॅड. सारंग वांगीकर यांची आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार २५ रुपयांची देणगी

✒️ नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट स्टडी सेंटर मधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here