✒️ केजरीवाल, सिसोदिया निर्दोष
▪️दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण: तपास यंत्रणांना न्यायालयाने फटकारले
▪️सादर केलेले पुरावे कमकुवत व अपुरे
▪️केजरीवालांना भावना अनावर
✒️ पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती
▪️पाकिस्तानने घोषित केले ‘खुले युद्ध’
✒️ बारावी गणिताचा पेपरही फुटला
▪️रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर गुन्हा दाखल
▪️मुख्य सूत्रधार अजूनही फरार
✒️ गारगाई धरण प्रकल्पातील बाधित गावांचे ३३४ हेक्टर जमिनीवर पुनर्वसन
✒️ रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली दाद
▪️’व्हीएसआर’ कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत केली चर्चा
✒️ मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करू !
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार
▪️’मराठी भाषा गौरव दिना ‘निमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रम

✒️ सनातन धर्मा’ त फुले महत्वाची- मुख्यमंत्री
▪️प्लास्टिक फुलबंदी कठोर करणार – फडणवीस
✒️ १०७ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द
▪️दहावी, बारावीतील कॉपीप्रकरणी सरकारची कारवाई
✒️ विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात हक्कभग
✒️ अखेर देवेंद्र सिंग यांचे निलंबन, पंकजांशी वाद नडला
▪️अधिवेशन काळात कारवाई; सिंग हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य
✒️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ‘प्रचंड’ गगनभरारी
▪️फायटर हेलिकॉप्टरमधून सह-वैमानिक म्हणून उड्डाण करणाऱ्या पहिल्याच राष्ट्रपती
✒️ देशाचा विकास दर ७.८ टक्के
▪️नवीन व्याख्येनुसार आकडेवारी जाहीर; वार्षिक अंदाज ७.६ टक्के
✒️ केंद्राची वित्तीय तूट लक्ष्याच्या ६३ टक्क्यांवर

✒️ सेन्सेक्स ९६१ अंकांनी कोसळला
✒️ इंग्लंडचा न्यूझीलंडला धक्का !
▪️सुपर-आठ फेरीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद; जॅक्सची अष्टपैलू चमक
✒️ रिंकूच्या वडिलांचे निधन; मात्र विश्वचषकात खेळणार
✒️ तिलक-अभिषेकला सूर गवसल्याने भारताची चिंता कमी
✒️ न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानला आज सुवर्णसंधी
▪️सुपर-आठ फेरीतील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेशी गाठ
✒️ सांगोला न्यायालयामध्ये विधीज्ञ कक्ष या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभाचे आज आयोजन
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षक-पालक मेळावा संपन्न
✒️ सांगोला नगरपरिषद हद्दीत एखतपूर रोड भागाकरिता पाण्याची उंच नवीन टाकी बांधणे व पाणीपुरवठा करण्यासाठी रायझिंग मेन टाकणे ठराव जनरल मीटिंगमध्ये एकमताने मंजूर
✒️ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी सतीशभाऊ सावंत यांची निवड
▪️शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना २४ तास मदत करणार : सतीशभाऊ सावंत
✒️ अजनाळेत ‘बॉबी’ खरबूज वाणामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान
▪️कारवाईची जोरदार मागणी; तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार समितीने शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन केला पंचनामा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



