✒️ कर कमी, पण दर नाही कमी
▪️पेट्रोलवरच्या अबकारी करात घट, युद्धपरिणामांपासून ग्राहकांचे रक्षण
▪️लॉकडाऊन नाही – पुरी
▪️विमानांची तिकिटे महागणार?
✒️ १ एप्रिलपासून वीजदर घटणार
▪️२०३० पर्यंत ग्राहकांना टप्प्याटप्प्याने दिलासा
✒️ इराण ऊर्जा प्रकल्पांवर १० दिवस हल्ला नाही
▪️ट्रम्प यांची ४८ तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा नवी घोषणा
▪️राजनैतिक तोडगा काढण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल
✒️ नरहरी झिरवाळ यांच्यावर कारवाईची टांगती तलवार
▪️व्हिडीओ खरा असल्यास योग्य कारवाई: मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

✒️ विमान भाडे झाले दुप्पट
▪️हापूसच्या निर्यातीतही गळ होण्याचा धोका
✒️ राज्यभरातील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय
▪️२०११ पर्यंतच्या अतिक्रमणांना फायदा
✒️ हिमकडा कोसळून ७ जणांचा मृत्यू
✒️ कुपोषणामुळे मृत्यूचे सत्र ही दुर्दैवी परिस्थिती
▪️हायकोर्टाने सरकारला सुनावले खडे बोल
✒️ ऑनलाइन घोटाळ्यात न्यायमूर्तीची फसवणूक करणाऱ्यास अटक
✒️ डिजिटल व्यसनामुळे दरवर्षी २० हजार मुलांचा बळी
▪️केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात – डेरेक ओ ‘ब्रायन
✒️ पुण्यात भोंदू ‘महाराजा’कडून महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपी फरार
▪️प्रकरण मंजिरी पोलिसांकडे वर्ग
✒️ केरळमध्ये काँग्रेसची भाजपला मदत
▪️मार्क्सवादी कम्युनिस्टांचा आरोप

✒️ केंद्र सरकार ८.२० लाख कोटी कर्ज घेणार
▪️महसुली तूट भरून काढण्यासाठी निर्णय
✒️ नेपाळमध्ये बालेन शाह यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
▪️ठरले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान
✒️ माजी न्यायमूर्तीचे नाव मतदारयादीतून गायब
▪️बंगालमधील प्रकाराने खळबळ, राजकीय आरोप-प्रत्यारोप
✒️ अमेरिकन चलनावर डोनाल्ड ट्रम्प यांची सही
▪️१८६१ नंतरचा ऐतिहासिक निर्णय
✒️ इंधन दरवाढ टळणार
▪️पेट्रोल विक्रेत्यांचा आशावाद
▪️तेल कंपन्यांना मोठा दिलासा
✒️ सेन्सेक्स १,६९० अंकांनी कोसळला
▪️गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
▪️गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८.८६ लाख कोटींची घट

✒️ रुपया ९५ च्या उंबरठ्यावर
▪️चलनाचा नवा नीचांक: ८६ पैशांची घसरण
✒️ सोने, चांदी दर कोसळले
✒️ आयपीएलची रणधुमाळी सुरू !
▪️बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ
✒️ श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले
✒️ सांगोला नगरपरिषदेचा कर भरणा ३१ मार्चपूर्वी करण्याचे आवाहन
✒️ सांगोल्यात इंधन तुटवड्याची अफवा
✒️ चेतनसिंह केदार सावंत यांची सोलापुर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापतीपदी निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



