✒️ शेती, घरांचे पंचनामे करा
▪️मुख्यमंत्र्यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश राज्यात पावसाचे ८ बळी
✒️ देशात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू
✒️ बीडमध्ये कंटेनरने धडक दिल्याने ६ जणांचा मृत्यू
✒️ थेट लढाई जिंकू शकत नाही म्हणून दहशतवाद्यांना भारतात पाठविले जाते
▪️मोदींचा पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला
✒️ यंदा १५ सप्टेंबरपर्यंत भरा प्राप्तिकर विवरणपत्र
✒️ फडणवीसांची निवडणूकः आयोगाला नोटीस
✒️ भारत बनवणार पाचव्या पिढीचे लढाऊ विमान
✒️ मोदींचे ११ वर्षांचे पंतप्रधानपद सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल – शहा
✒️ पंचनाम्याचे सोपस्कर राहू द्या !
▪️शेतकऱ्यांना एकरी २० व हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
✒️ जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा १०८ टक्के पडणार
▪️महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज
✒️ मुंबईच्या तुंबईवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे, भाजपवर हल्लाबोल
✒️ महिला आयोगाची हेल्पलाइन ‘डझ नॉट एक्झिस्ट’
✒️ नफावसुलीने दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक
▪️बँकिंग, आयटी आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्सची विक्री
▪️सेन्सेक्सची ६२५ अंकांनी आपटी
✒️ श्रेयस-पाँटिंगमुळे पंजाबचे नशीब पालटले !
▪️तब्बल ११ वर्षांनी अग्रस्थानासह बाद फेरी गाठण्यात यश; माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक
✒️ अखेरच्या लढतीत पंत तळपला; बंगळुरूला तुफानी शतकी तडाखा
✒️ सूर्यकुमारवर विसंबून राहणे मुंबईला महागात
✒️ चांडोलेवाडी व परिसरातील वाहन वस्त्यांवर अर्बन लाईटची सोय करा; शेतकऱ्यांची मागणी
✒️ महाडीबीटी पोर्टल खरीप हंगाम २०२५ बियाणे अनुदान करिता पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
✒️ वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी-डॉ. पियूषदादा
✒️ कोळे गावठाण अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी पालकमंत्र्यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना आदेश – अॅड. सचिन देशमुख
✒️ उजनी धारणाने गाठली जिवंत साठ्याची पातळी; १४ दिवसात आले १२ टीएमसी पाणी
✒️ सांगोला तहसील कार्यालयामार्फत कॅम्पद्वारे विविध प्रकारच्या २२१५ दाखल्यांचे वितरण
▪️उद्या महुद येथे कॅम्पचे आयोजन
✒️ महाराष्ट्र ब्रिलियंट परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक घेरडी शाळेचे घवघवीत यश
▪️इयत्ता १ लीतील अश्मीझा मणेरी राज्यात ३ री तर इयत्ता ४ थी तील जुई बुरुंगले जिल्ह्यात दुसरी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक