ठळक बातम्या – 28/07/2025

0

✒️ रेव्ह पार्टीत खडसेंच्या जावयाला अटक

▪️पुण्यातून ५ पुरुष, २ महिलांना अटक; गांजा, मद्य, हुक्का जप्त

✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ वर आज लोकसभेत चर्चा

✒️ येत्या आठवड्यात पावसाची विश्रांती

▪️हवामान खात्याचा अंदाज

✒️ टीसीएस १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

✒️ हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी

▪️६ भाविक ठार, २९ जखमी

✒️ उद्धव ठाकरेंना वाढदिवसाची ‘राज’ भेट !

▪️मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

✒️ २६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र

▪️मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

✒️ भारताने दुसरे चीन बनण्याचे स्वप्न सोडावे !

▪️आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा

✒️ खरे काय झाले, हे धनखड यांना सांगावे लागेल!

▪️काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मत

✒️ भारतीय अर्थव्यवस्थेपुढे कोणतेही आव्हान नाही

▪️आरबीआय पतधोरण समिती सदस्य नागेश कुमार यांना विश्वास

✒️ तिहेरी शतकांमुळे सामना अनिर्णित

▪️भारताच्या गिल, सुंदर, जडेजा यांनी झुंजार फलंदाजीद्वारे इंग्लंडला रडवले

 

✒️ दुसरा डावही बरोबरीत; आज टायब्रेकरद्वारे निकाल

▪️दिव्या-हम्पी यांच्यातील विश्वचषकाची अंतिम फेरी रंगतदार स्थितीत

▪️महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा

✒️ कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार

✒️ नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी : मा. आम. शहाजीबापू पाटील यांनी दिल्या नगरपालिका प्रशासनाला सूचना

▪️शहरातील मिरज रोड नवीन वसाहत परिसरातील विजयनगर, सह्याद्री नगर, रेल्वे लाईन पूर्व पश्चिम बाजू परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणीने समस्या मा. आम. शहाजीबापू पाटील यांनी घेतल्या जाणून

✒️ जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींना कार्यालय बांधण्यासाठी निधी मंजूर : चेतनसिंह केदार सावंत

✒️ कडलास नाका एसटी स्टँड येथील दुभाजकावर उपायोजना करा : अशोक कामटे संघटना

▪️अपघाताचे प्रमाण वाढले, दुभाजक असून अडचण, प्रशासन बेफिकीर

✒️ खरीप पिकांना चार दिवसांच्या पावसाने जीवदान ; मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा

✒️ डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सन्मानित

✒️ वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; दहा मुलांचे ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here