✒️ मराठवाड्यावर पुन्हा पूरसंकट
▪️बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत
▪️दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न- शिंदे
▪️लवकरच नुकसानभरपाई देणार – मंत्री भरणे
✒️ ठाणे, रायगडसाठी रेड अलर्ट
✒️ तमिळ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी
▪️३३ जणांचा मृत्यू: ५० जखमी
✒️ भारताची जागतिक दूरसंचार उत्पादन केंद्र होण्याकडे वाटचाल – मोदी
▪️’बीएसएनएल ‘च्या ‘स्वदेशी’ ४जीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
✒️ शिक्षणतज्ञ प्रा. अरगाइटी एस. – देसाई यांचे निधन
✒️ कर्जमाफीची घोषणा करा – ठाकरे
▪️विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

✒️ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२९ सुरू होणार – रेल्वेमंत्री
✒️ वांगचुक पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात
▪️लडाखच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा दावा
✒️ वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न
▪️आशिया चषकाच्या जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत
✒️ शितल देवीचा सुवर्ण वेध
▪️जागतिक पॅरा आर्चरी स्पर्धा
✒️ भारतीय महिला संघात उत्तम समन्वय
▪️हरमनप्रीत कौरचा विश्वास
▪️मंगळवारपासून महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात
✒️ कडलास नाका परिसर
▪️पाणी तुंबल्याने रुग्ण, नागरिक व वाहतूक यंत्रणेला मोठा धोका
✒️ शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी भर पावसात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख उतरले रस्त्यावर
▪️सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

✒️ सांगोल्यात आज सुजातदादा आंबेडकर यांचे महासंवाद सभेचे आयोजन – तालुकाध्यक्ष विनोद उबाळे
✒️ सांगोला : माण नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
✒️ संततधार पावसाने घेरडी येथील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले
▪️अजून नुकसानीच्या पंचनाम्याचा पत्ता नाही
✒️ सांगोला तालुक्यातील सर्वच नद्यांना पूरस्थितीची शक्यता
✒️ नाझरे येथे कृषी अधिकारी दिपाली जाधव यांची भेट
▪️नाझरे मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करा; शेतकऱ्यांची मागणी
✒️ स्टेशन रोडवर विजेच्या तारा झाडांच्या विळख्यात
▪️नागरिकांमध्ये भीती, तातडीने झाडे छाटण्याची मागणी
✒️ आई-वडिलांची केलेली सेवा आणि कीर्तनात वाजवलेली टाळी ही वारकरी सांप्रदायाची ताकदआहे.- ह.भ.प.संस्कार महाराज खंडागळे
✒️ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्टमधील मदत मंजूर, सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई लवकरच देणार-ना. दत्तात्रय भरणे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



