ठळक बातम्या 28/11/2024

0

✒️ एकनाथ शिंदेंची माघार.                                              ▪️मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला.                                 ▪️मोदी, अमित शहा यांचा निर्णय मान्य असेल!                  ▪️भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा                       ▪️ एकनाथ शिंदेंनी सर्व संभ्रम दूर केले- फडणवीस.             ✒️ महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर !                    ▪️ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

✒️ इस्त्रायल अणि हिजबुल्लाह यांच्यात ६० दिवसांच्य युद्धविरामाला मान्यता

✒️ अदानींवर लाचप्रकरणी आरोप नाहीत !

▪️अदानी समुहाचे अमेरिकेतील खटल्याबाबत स्पष्टीकरण

✒️ काँग्रेसची राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम

▪️भारत जोडो यात्रे प्रमाणे ईव्हीएमवरून लवकरच देशव्यापी यात्रा

✒️ भाजपला मिळालेले यश हे राज्यासाठी घातक – संजय राऊत

✒️ अजित पवारांची साथ सोडली अन् पराभव झाला

▪️राजेंद्र शिगने, सतिश चव्हाण यांचावर निशाना

✒️ लोकसभा-विधानसभेचा वचपा पालिकेच्या निवडणुकीत काढीन – राजू पाटील

✒️ मंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांचे गुडघ्याला बाशिंग

▪️इच्छुकांच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी

✒️ महाराष्ट्रातील १८७ नवनिर्वाचित आमदारांवर गुन्ह्यांची नोंद

▪️”एडीआर ‘च्या अहवालातील धक्कादायक माहिती समोर

✒️ २०२४ मध्ये भारत-रशिया व्यापार ६६ अब्ज डॉलरवर

▪️२०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य रशियन राजदूत

✒️ परिपूर्ण बुमरामुळे जगभरात भारताच्या गोलंदाजांची चर्चा !

▪️कपिल देव यांच्याकडून स्तुतिसुमने; विराटला कामगिरीत सातत्य राखण्याचा सल्ला

✒️ कर्णधार रोहितच्या पुनरागमनाचा राहुलला फटका ?

✒️ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भवितव्याबाबत उद्या आयसीसीची बैठक

✒️ शहीद जवान संस्थेच्या रक्तदान शिबिरात १०८ रक्तदात्याचे रक्तदान

▪️रक्तदान शिबिराचे उद्घाटन वीर पत्नी यांच्या हस्ते संपन्न

✒️ किल्ले स्पर्धांमुळे गड किल्ल्यांचा इतिहास जागृती-डॉ. निकिताताई देशमुख

▪️कामटे संघटना आयोजित किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न

✒️ मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी होनराव कुटुंबांचे केले सांत्वन

✒️ उत्कर्ष विद्यालयातील मुलांनी पाहिले बालनाट्य.. एक डोकं चार पाय

✒️ डाळिंब निर्यातीसाठी सांगोल्यातील ५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची अनारनेट वर नोंदणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here