✒️ जम्मू-काश्मीर विधानसभेत निषेधाचा ठराव मंजूर
▪️पहलगाम हल्ल्याबाबत माफी मागण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत – अब्दुल्ला
✒️ आता पाक यूट्यूब वाहिन्यांवर बंदी
▪️क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनेलचाही समावेश
✒️ राज्यात आता पर्यटन सुरक्षा दल’
▪️पर्यटन क्षेत्रात १ लाख कोटींची गुंतवणूक
▪️१८ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य
▪️पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
✒️ मोठे महामार्ग बांधताय, पण सुविधा कधी देणार ?
▪️वाढत्या अपघातावरून सुप्रीम कोर्टाने टोचले सरकारचे कान
✒️ ‘शरिया’ कोर्टाला कायदेशीर मान्यता नाही !
▪️सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
✒️ एलफिन्स्टन पूल बंदीस विरोध कायम
▪️रहिवाशांची स्वाक्षरी मोहीम इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार
✒️ स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्समध्ये बत्तीगुल
▪️मेट्रो, विमानतळ, रेल्वे, मोबाइल नेटवर्क ठप्प
✒️ युक्रेन युद्धात रशियाची शस्त्रसंधीची घोषणा
✒️ बांधकाम कामगारांना मिळणार पेन्शन
▪️नोंदणीकृत कामगारांना ६ हजार रुपये मिळणार
✒️ एमएच-सीईटी परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
✒️ आता नेत्यांमध्ये जुंपली
▪️दहशतवाद्यांना धर्म विचारण्याएवढा वेळ मिळाला का – वडेट्टीवार
▪️पाकिस्तानला क्लीनचिट देण्याची स्पर्धा सुरू आहे – भाजप
✒️ कोल्हापूरचे ३० टीएमसी पाणी मराठवाड्याची तहान भागवणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
✒️ सरकार खोटं बोलतंय
▪️पाकिस्तानचे पाणी बंद केले नाही- प्रकाश आंबेडकर
✒️ भारताची २६ राफेल खरेदी
▪️फ्रान्समधून मरीन लढाऊ विमाने येणार
▪️भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार
✒️ भारताचा संरक्षण खर्च पाकिस्तानपेक्षा ९ पट अधिक
▪️स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेचा अहवाल
✒️ सेन्सेक्सने पुन्हा ओलांडला ८० हजारांचा टप्पा
✒️ विकास प्रकल्पांमुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल – देवेंद्र फडणवीस
✒️ कोटलावर दिल्लीच्या फलंदाजांचा कस !
▪️विजयपथावर परतण्याचे आव्हान; आज सातत्याने संघर्ष करणाऱ्या कोलकाताशी लढत
✒️ जयपूरमध्ये वैभवचे शतकी वादळ
▪️राजस्थानचा गुजरातवर विजय
✒️ कालव्याचे दार उघडल्याप्रकरणी ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल
✒️ सांगोला येथे परशुराम जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ शासकीय गोदामामधून वाळू माफियांनी पळवली २ वाहने
✒️ तालुक्यावर टंचाईच्या झळा; य. मंगेवाडी गावातून नव्याने टँकर मागणीचा प्रस्ताव
▪️एकूण ४ गावातून टँकरची मागणी; राजापूर गावचा प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला
✒️ भोपसेवाडी येथील गुरववस्ती पाझर तलावाचे काम तत्काळ रद्द करावे
▪️भोपसेवाडी येथील शेतकऱ्यांची जलसंधारण मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
✒️ स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यरत कामगार मंत्री- आकाश फुंडकर यांचे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वासन
✒️ सांगोला ग्रामीण रुग्णालयात कर्करोग शिबिरामध्ये एकूण १५६ रुग्णांची केली तपासणी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक