ठळक बातम्या – 29/05/2025

0

✒️ सावरकरांचे गोडसे याच्याशी कौटुंबिक संबंध

▪️काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिज्ञापत्रात दावा

✒️ भात, डाळी, तेलबियांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

✒️ काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात आज मॉक ड्रिल

✒️ डोंबिवलीत वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

✒️ नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो कंपनी देणार विमानसेवा

▪️मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी उद्घाटन ?

✒️ विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी मुलाखती थांबविण्याचे ट्रम्प यांचे आदेश

▪️विद्यापीठांवर परिणाम

✒️ मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली

▪️४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपने केला दावा

✒️ कमल हसन यांना राज्यसभेचे तिकीट

✒️ उत्तर प्रदेशात २४ तासांत १० चकमकी

✒️ स्फोटकांचा ट्रक नक्षलवाद्यांनी लुटला

✒️ आगामी काळात होतील उष्णतेचे नवे विक्रम

▪️जागतिक हवामानशास्त्रज्ञांचा इशारा

✒️ राज्यातील तिर्थक्षेत्रांचा वेगाने विकास

▪️तुळजाभवानी, जोतिबा मंदिर, अष्टविनायकचा होणार जीर्णोद्धार ▪️२,२७२ कोटींच्या विकास आराखड्यास अर्थ विभागाची मंजुरी

▪️अहिल्यादेवींच्या स्मृतिस्थळ विकास आराखड्याला मान्यता

✒️ राज्यात पावसाचे २१ बळी

▪️२२ जनावरांचा मृत्यू

▪️चार दिवसांच्या पावसात शेती, भाजीपाल्याचे नुकसान

✒️ शशी थरूर झाले भाजपचे महाप्रवक्ता

▪️काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर

✒️ अभिनेते कमल हसन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

▪️कन्नड भाषेवरील मतामुळे कर्नाटकात

▪️निदर्शने, ‘ठग लाईफ’वर बंदी घालण्याचा इशारा

✒️ राजेवाडी तलाव ‘ओव्हर फ्लो’

▪️६ दिवसांपासून परिसरात जोरदार पावसाची हजेरी

✒️ वारकऱ्यांसाठी समूह विमा कवच

▪️समन्वयातून ‘आषाढी वारी’ मुख्यमंत्री व्हीआयपी वाहनांना नो एंट्री शिंदे

✒️ पहलगाममधील अतिरेकी परत गेले कसे ?

▪️प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

✒️ अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला?

▪️मुल्लानपूरमध्ये आज पंजाब आणि बंगळुरू यांच्यात ‘क्वालिफायर-१’चे निर्णायक द्वंद्व

✒️ साखळी फेरी संपली, आता आरपारची झुंज

✒️ उद्योजक शशिकांत सावंत यांच्याकडून मुलांच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला शैक्षणिक साहित्यासह ५५००/- रुपये देणगी

✒️ सावे येथे अवैध वाळू चोरी; ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

✒️ . ..जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये माझं नाव जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही- मा. आम. दिपकआबा

▪️राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चेला दीपकआबांनी दिला पूर्णविराम

✒️ आलदर हॉस्पिटल मध्ये १ किलोच्या नवजात बालकाला कृत्रिम श्वसन प्रणालीद्वारे जीवनदान

✒️ शेतकऱ्यांनी हुमणी कीड नियंत्रण उपाययोजना करणे गरजेचे: तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here