ठळक बातम्या – 29/08/2025

0

✒️ …तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका !

▪️मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

✒️ मराठा व ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री

▪️चर्चेसाठी कायम तयार विखे पाटील

✒️ जामसंडेकर हत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अरुण गवळीला जामीन

✒️ विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

✒️ बिहारमध्ये जदयू १०२, भाजप १०१ जागा लढणार

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये २ दशतवाद्यांचा खात्मा

✒️ भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर भारताचा ‘टॅरिफ’ कमी करू !

▪️व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

✒️ शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले

▪️शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

✒️ पुण्यात ‘आयआयएम’ची स्थापना होणार

▪️पिपरी-चिंचवडमध्ये ७० एकर जागेला राज्य सरकारची मान्यता

✒️ दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात

▪️शालेय परीक्षा एप्रिल अखेरीसच; राज्याचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

✒️ रस्ते अपघात रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा

▪️आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र

✒️ ऑनलाईन गेमिंग’ कायद्याला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान

✒️ हयात आहे तोपर्यंत जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावू देणार नाही !

▪️ममता बॅनर्जीचा निर्धार

✒️ प्रत्येक कुटुंबाने तीन मुलांना जन्म द्यावा

▪️रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे आवाहन

✒️ बिहार काँग्रेसच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना शिवीगाळ

▪️राहुल यांनी माफी मागण्याची भाजपची मागणी

✒️ तीन दहशतवादी नेपाळमार्ग बिहारमध्ये शिरल्याचा संशय

✒️ अखेर मोदी-जिनपिंग भेटीचा मुहूर्त ठरला

▪️रविवारी द्विपक्षीय चर्चा, ट्रम्प ‘टॅरिफ’ वरही होणार चर्चा

✒️ सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

▪️मिश्र दुहेरीत ध्रुव-तनिषा यांचाही पराक्रम; प्रणॉयचे आव्हान मात्र संपुष्टात

✒️ तिप्पेहळी येथे शिधापत्रिका रेशन कार्ड ई-केवायसी कॅम्प संपन्न

✒️ मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळाकडून गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबीर व भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

✒️ बलवडी गावच्या नूतन तंटामुक्ती अध्यक्षपदी साहेबराव शिंदे

✒️ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील समाजबांधव मोठ्या उत्साहात शेकडो गाड्यांसह मुंबईकडे रवाना

✒️ सांगोला विधानसभा मतदार संघाची संपूर्ण डिजिटल मतदार याद्या मिळण्याबाबत युवक काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

✒️ सांगोला तालुक्यात यावर्षीचा गणेशोत्सव आनंदाचा शिधा मिळण्याची कमी शक्यता

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here