✒️ मुंबईत काँग्रेसची वंचितशी ‘हात’ मिळवणी
▪️काँग्रेस १५०, तर वंचित आघाडी ६२ जागा लढवणार
✒️ तेजस्वी घोसाळकर यांना दहिसरमधून उमेदवारी
▪️भाजपकडून चार उमेदवारांची नावे जाहीर
✒️ हादीचा मारेकरी भारतात नाही
✒️ मुंबईत अजितदादांचा स्वबळाचा नारा
▪️३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी
✒️ नूर खान हवाई तळावर हल्ला झाला !
▪️पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची कबुली
✒️ भाजप १२८; शिंदेसेना ७९?
▪️मुंबईच्या जागांबाबत महायुतीत एकमत; भाजप शहर अध्यक्ष साटम यांचा दावा
✒️ देशाला काँग्रेस विचाराची गरज !- हर्षवर्धन सपकाळ
✒️ जागावाटपावरून शिंदे सेनेत संघर्ष त
▪️ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरीची तयारी
✒️ काँग्रेस हा पक्ष नव्हे, ती विचारधारा !
▪️काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे प्रतिपादन

✒️ गंभीरला हटवण्याचा प्रश्नच नाही !
▪️बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांचे स्पष्टीकरण
▪️व्हीव्हीएस लक्ष्मणला भारतीय संघाचा प्रशिक्षक करण्याची जोरदार चर्चा
✒️ धावा कोहलीच्या, टीका गौतम गंभीरवर
✒️ कुटुंबाला कर्जातून मुक्त करण्याचा कार्तिक शर्माचा मानस
▪️आयपीएलच्या १४ कोटींच्या बोलीतून फेडणार वडिलांचे कर्ज
✒️ कासाळगंगा’ निर्मल वाहण्यास ७० लाखांच्या कामांना मान्यता
▪️संजीवनी लुबाळ : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प
✒️ वीरशैव लिंगायत तेली समाजाचा कार्यक्रम
जिव्हाळाच्या, हृदय स्पर्शी- मा.आ. शहाजीबापू
▪️वीरशैव लिंगायत तेली समाजाकडून आनंदा माने यांच्यासह नूतन नगरसेवकांचा सत्कार संपन्न
✒️ ‘हिंदकेसरी’ प्रियाने सांगोला तालुक्याचा मान उंचावला दिपकआबा
▪️हणमंत सुरवसे यांच्या ‘प्रिया’ने पुसेगाव येथे पटकावला ‘हिंदकेसरी’ किताब

✒️ जवळा जिल्हापरिषद निवडणूक लढवणार- डॉ परेश खंडागळे
✒️ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजप कमळ चिन्हावर लढवणार- चेतनसिंह केदार सावंत
✒️ धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक चारने उसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा
✒️ सांगोला शहराचा विकास हाच माझा श्वास-नगराध्यक्ष आनंदा माने
▪️विरोधकांना जोरदार धक्का; शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात सत्तांतराची नवी सुरुवात
✒️ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सांगोला तालुक्यासाठी ६१ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी
▪️भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



