ठळक बातम्या – 30/03/2025

0

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, 

समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा

गुढी पाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

 

✒️ म्यानमारमध्ये १६४४ बळी

▪️४३०० जखमी, शनिवारी पुन्हा भूकंपाचा धक्का

✒️ छत्तीसगडमध्ये १८ नक्षलवाद्याचा खात्मा

✒️ निवडणुकीतील सर्व आश्वासने पूर्ण करणार – शिंदे

✒️ पुढची तीन वर्षे कर्जमाफी नाहीच- फडणवीस

✒️ डीसीपी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

✒️ १ एप्रिलपासून वीज होणार स्वस्त

▪️१० टक्क्यांची कपात; राज्य सरकारचा निर्णय

✒️ सरकारी बांधकामाचे सर्वाधिकार पीडब्ल्यूडीकडे

▪️मुख्यमंत्र्यांनी लावला चाप

✒️ ‘दादा क्या हुआ तेरा वादा’

▪️सपकाळ यांची अजित पवार यांच्यावर टीका

▪️मनमोहन सिंह यांच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग वाढला

✒️ विजयी पुनरागमनासाठी चेन्नई उत्सुक

▪️पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या राजस्थानविरुद्ध आज लढत

✒️ गुजरात कडून मुंबई इंडियन्स चा पराभव

✒️ केएल परतल्याने दिल्ली मजबूत !

▪️हैदराबादशी आज दोन हात करणार

✒️ तीन आयसीसी स्पर्धा अपराजित राहणे हे आश्चर्यकारक – रोहित शर्मा

✒️ स्वर्गीय कार्य तपस्वी आम. काकासाहेब साळुंखे यांच्या पुण्यतिथी निमित्त जि.प.प्रा.शाळा नाझरे येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

✒️ सांगोला महाविद्यालयामध्ये राज्य स्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न

✒️ लहुजी पँथर सेनेच्या मागणीस यश अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे

▪️घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप शुभारंभ

✒️ सांगोला नगरपरिषदेची थकीत गाळा भाडेकरूचे गाळे सील करून धडक कारवाई

✒️ २७ वा रोजा (उपवास) करून जवळा व शेख वस्तीवरील मुस्लिम बांधवांना मा. दिपक आबा साळुंखे पाटील यांनी दिली इप्तहार पार्टी

✒️ वाढेगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

✒️ राजेवाडीचे पाणी तीन ते चार दिवसात सोडण्याचा आमदार बाबासाहेब देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द

✒️ आलदर हॉस्पिटलच्या वतीने आलदरवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये सिनी. केजी या वर्गाची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here