ठळक बातम्या – 30/03/2026

0

✒️ ट्रम्पविरोधात एल्गार

▪️अमेरिकाभर ८० लाख लोक रस्त्यावर युरोपमध्येही निदर्शने

▪️राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पना पदावरून हटवण्याची मागणी

▪️आंदोलकांच्या विविध मागण्या

▪️शांततापूर्ण निदर्शनांना प्रचंड प्रतिसाद

▪️अनेक देशांतही आंदोलने

✒️ रत्नागिरी समुद्रात दोन पर्यटक बुडालें, एकाचा मृत्यू

✒️ जगात तेल संकट, पण भारत मजबूत – मोदी

✒️ नेपाळ पुन्हा अस्वस्थ, ओलींच्या समर्थनार्थ निदर्शने

✒️ खरात तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार

▪️कोठडी बुधवारपर्यंत वाढवली

✒️ इराणमध्ये सैन्य उतरवल्यास ‘आगीत होरपळून’ निघाल

▪️इराणचा अमेरिकेला इशारा

✒️ पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा

▪️मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

✒️ चॅटबॉटमुळे नागरिकांना अचूक माहिती

▪️ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव

✒️ नेपाळ आंदोलनातील बळींच्या वारसांना नोकरी

✒️ कोल्हापूर-नवी मुंबई इंडिगो विमानसेवा सुरू

▪️दिवसातून दोन वेळा प्रवास करता येणार

✒️ सरकारकडून लवकरच मदतीचा हात ?

▪️पश्चिम आशियातील संकट लांबल्यास बाधित क्षेत्रांसाठी उपाययोजनांचा विचार

✒️ सोने-चांदी दर मर्यादित राहण्याची शक्यता

✒️ सॅमसन, जडेजावर सर्वांच्या नजरा

▪️राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज लढत

✒️ मुंबई इंडियन्सचे ३०० सामने पूर्ण

✒️ मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपला

▪️पहिल्या सामन्यात दणदणीत विजय

✒️ मेरी वळली व्यावसायिक बॉक्सिंगकडे

✒️ नाझरे येथे आज हिंदू संमेलनाचे आयोजन

✒️ अस्तित्व संस्थेच्या वतीने वाणीचिंचाळे येथे महिला आरोग्य पोषण विषयक चर्चासत्र संपन्न

▪️गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर मात करण्यासाठी महिलांनी जागरूक राहणे आवश्यकः डॉ. श्रद्धा जवंजाळ

✒️ ग्रामपंचायतीने थकीत वर्गणी भरून बंद अवस्थेतील हातपंप दुरुस्तीची कामे पूर्ण करून घेण्याचे आवाहन

▪️देखभालीअभावी अनेक हातपंप बंद; १२४३ पैकी फक्त ८५६ बारमाही चालू

✒️ आलदर हॉस्पिटलच्या वतीने आज सांगोल्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here