ठळक बातम्या – 30/05/2025

0

✒️ ट्रम्प यांच्यावर टॅरिफ बुमरँग

▪️टॅरिफला अमेरिकेच्या फेडरल कोर्टाची स्थगिती

▪️अध्यक्षांचा निर्णय असंवैधानिक; जगाला मोठा दिलासा

▪️ट्रम्प प्रशासन अपील करणार

✒️ एलॉन मस्कचा ट्रम्प प्रशासनाला रामराम

▪️डीओजीईचा दिला राजीनामा

✒️ कोविड रुग्णाला ठार मारण्याचे आदेश देणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा

✒️ पाकिस्तानला तीनदा घरात घुसून मारले

▪️ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही – पंतप्रधान

✒️ हिंमत असल्यास उद्याच निवडणुकीची तारीख जाहीर करा

▪️ममतांचे मोदींना आव्हान

✒️ एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही !

▪️हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांची नाराजी

▪️ऑपरेशन सिंदूर हा राष्ट्रीय विजय आहे

✒️ हेक्टर दिली तर पेटवून देईन

▪️फॉर्च्यूनरसाठी हगवणे कुटुंबाने दबाव टाकल्याचा वैष्णवीच्या वडिलांचा दावा

▪️वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण

✒️ परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला पसंती

✒️ चांदूरकर, अंजारिया, बिश्णोई यांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती

▪️केंद्र सरकारची मंजुरी

✒️ पीओकेतील भारतीय कुटुंबाचा भाग – राजनाथ

✒️ राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान

✒️ अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम

▪️विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी

✒️ पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घ्यावा – आठवले

✒️ राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला स्थगिती

▪️अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा

✒️ पावसाचा जोर ओसरला

▪️२४ तासांत राज्यात ४ जणांनी जीव गमावला

✒️ महात्मा गांधीजींचा देश यापुढे दुसरा गाल पुढे करणार नाही

▪️थरूर यांचा पाकिस्तानला इशारा

✒️ शोपियानमधून दोन दहशतवाद्यांना अटक

▪️एके-५६ सह दारुगोळा जप्त

✒️ भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

▪️आर्थिक वर्ष २६ बाबत रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात दावा

▪️पतधोरण पुढील विकासाला आधार देणारे ठरेल

✒️ एलिमिनेटर लढतीत मुंबईचा गुजरातशी मुकाबला; पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार

▪️आज चुकीला माफी नाही !

✒️ बंगळुरूची चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक

✒️ माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्यावतीने वृक्षारोपण व संवर्धन भव्य खुल्या स्पर्धा

✒️ सांगोला तालुकाः माण नदीवरील को .प.बंधाऱ्यावरुन होणारी वाहतुक पूर्णपणे बंद

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये शिक्षण व्यवस्थापन प्रणाली या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

✒️ मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीस यश ; सांगोला बस स्थानकास मिळाल्या ५ आधुनिक बसगाड्या

✒️ ह. मंगेवाडीः अंघोळीला जाताना बांथरुम बाहेर काढुन ठेवलेले सोन्याचे दागिने पळविले चोरट्यांने

✒️ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या हिताचा राज्यकारभार केला-आ. डॉ. भाई बाबासाहेब देशमुख

✒️ खवासपूरः अवैध वाळू वाहतूक ; 3 लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here