✒️ अखेर सरकार नरमले
▪️हिंदी सक्तीविरोधातील दोन्ही शासननिर्णय रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा
▪️डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन
▪️डॉ. माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करणार
▪️तीव्र विरोधानंतर महायुती सरकारचा यूटर्न
▪️आता ५ जुलैला विजयी सभा – उद्धव ठाकरे
▪️मराठी जनतेच्या रेट्यामुळेच निर्णय मागे – राज ठाकरे
▪️सरकारच्या माघारीनंतर राज्यभर जल्लोष
✒️ आता आरपारची लढाई !
▪️२९ ऑगस्टला मुंबईत धडकणार; राज्यव्यापी बैठकीत जरांगे यांची घोषणा
✒️ जगन्नाथ रथयात्रेला गालबोट
▪️पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी
▪️तीन भाविकांचा मृत्यू ५० हून अधिक जखमी
✒️ मान्सून संपूर्ण देशभर सक्रिय
✒️ पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार
▪️हिंदी सक्ती, शेतकरी कर्जमाफी, ‘शक्तिपीठ’वरून विरोधक सरकारला घेरणार
✒️ पाच लाख बहिणी वेटिंगवर
▪️वर्षभरानंतरही आधार कार्ड-बँक जोडणी नाहीच
✒️ शासन निर्णयाची होळी
▪️मुंबई मराठी पत्रकार संघात उद्धव ठाकरेंसह मनसे नेत्यांची उपस्थिती
✒️ नक्षलवाद रोखण्यासाठी जनसुरक्षा विधेयक महत्त्वाचे
▪️मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
✒️ रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा महाभयंकर हल्ला
▪️४७७ ड्रोन, ६० क्षेपणास्त्रांनी युक्रेन हादरले; ड्रोन युद्धाची नवी झलक, शांततेच्या चर्चाना झटका
✒️ ट्रम्प यांचे ‘बिग ब्युटीफुल’ विधेयक चर्चेसाठी मंजूर
▪️सिनेटमध्ये ५१-४९ मतांनी प्रस्ताव मंजूर
✒️ बांगलादेश सीमाबंदीचा कांदा निर्यातीला फटका
▪️शेतकरी आणि निर्यातदार आर्थिक संकटात
✒️ कुलदीपला संघात स्थान द्यावे !
▪️बुमराच्या अनुपस्थितीत फिरकीपटूला प्राधान्य देण्याची दिग्गजांची सूचना
▪️बुधवारपासून रंगणार दुसरी कसोटी
✒️ सामाजिक जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोठे-भरत शेळके
▪️माणगंगा परिवाराच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
✒️ श्री जगद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या पालखीचा गुरूवारी अचकदाणी येथे भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन
✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये अकरावी प्रथम फेरी प्रवेश आजपासून सुरुवात
✒️ चिणके येथे विविध विकास कामाचे उदघाटन, वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न
✒️ जिल्हा खोखो पंच परीक्षेत शहानवाज मुजावर द्वितीय
✒️ दादर-सातारा एक्सप्रेसचे चंद्रभागा एक्सप्रेस नामकरण करा :- अशोक कामटे संघटना
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक