ठळक बातम्या – 31/03/2025

0

✒️ मराठी नववर्षाचे राज्यात जल्लोषात स्वागत
✒️ संघ स्वयंसेवकासाठी सेवा हेच जीवन !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
✒️ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यातील कारमध्ये स्फोट
▪️गुप्तचर खात्याच्या मुख्यालयासमोरील घटना
✒️ ओदिशात बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले
▪️एकाचा मृत्यू, २५ जखमी
✒️ म्यानमारमध्ये भूकंपानंतर मृतदेहांची दुर्गंधी
▪️आधुनिक साधनांच्या अभावामुळे हाताने मलबा हटवण्याचे प्रयत्न


✒️ मणिपूर, नागालैंड, अरुणाचलमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला
✒️ टोंगा बेटावर ७.१. रिश्टर स्केलचा भूकंपाचा छाका
✒️ ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हास्तरावर नियंत्रक
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी रणनीती
✒️ मुंबईत मराठीच बोलले पाहिजे – राज ठाकरे
✒️ एसटीच्या भाडेवाढीमुळे गरीबांच्या खिशाला कात्री !
✒️ कर्जवाढ १२-१४ टक्के दरम्यान राहणे शक्य
▪️आर्थिक वर्ष २६ मध्ये भारताच्या बँकिंग क्षेत्राबाबत अहवालात अंदाज
✒️ स्टार्कपुढे हैदराबाद हादरले !
▪️दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा विजय; डुप्लेसिस, कुलदीपही चमकले


✒️ राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर विजय
✒️ मुंबईच्या फलंदाजांसाठी वानखेडे ठरणार लकी ?
▪️कोलकाताशी आज तिसरा सामना; रोहितच्या कामगिरीकडे लक्ष
✒️ बलून खारवटवाडीत तर दुर्बीण मशीनसह बलून सांगोला शहरात कोसळले; कोणतीही जीवित हानी नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान
▪️अवकाशात २५ किमी. उंच ताऱ्यांच्या नोंदी घेण्यासाठी एक टणाचे टेलिस्कॉप सोडल्याची माहिती
✒️ राजेवाडीचे पाणी तीन ते चार दिवसात सोडण्याचा आम. बाबासाहेब देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द
✒️ सांगोल्यासाठी राजेवाडी, निरेचे पाणी सोडण्याची चेतनसिंह केदार सावंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
✒️ ३०५ गोशाळांची त्रुटी पूर्ण करून पात्र यादीत समावेश करावा : गणेश कांबळे
✒️ लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये सिनियर केजीचा पदवीदान संपन्न
✒️ वाणीचिंचाळे येथे शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दिवसीय श्रमदान शिबिर संपन्न

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here