ठळक बातम्या – 31/05/2025

0

✒️ जीडीपी’त चौथ्या तिमाहीत वाढ, मात्र वार्षिक वाढ मंदावली

▪️आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत विकास दर ७.४, तर वर्षभरात ६.५ टक्के

✒️ ‘टॅरिफ’ धोरणावर ट्रम्प यांना दिलासा

▪️वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला स्थगिती

✒️ नितीश कुमार यांनी स्थापन केला सवर्ण आयोग

✒️ ‘गोकुळ’च्या चेअरमनपदी नवीद मुश्रीफ

✒️ वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी फरार आरोपी निलेश चव्हाणला अटक

✒️ ‘नीट-पीजी’ परीक्षा एकाच टप्प्यात घ्या !

▪️सुप्रीम कोर्टाचे ‘एनबीई ‘ला आदेश

✒️ यंदाच्या उन्हाळ्यात ४०० कोटी नागरिकांची होरपळ

▪️वातावरण बदलाचा मोठा फटका; शास्त्रज्ञांची माहिती

✒️ वाढत्या प्रदूषणाचा अंत होणार

▪️पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती

✒️ महाराष्ट्रात ८४ नवीन कोविड रुग्ण आढळले

✒️ आरटीईअंतर्गत ४ थ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

▪️९ जूनपर्यंत प्रवेश घेता येणार

✒️ ..तर सापाला त्याच्या बिळातून बाहेर काढून ठेचू !

▪️मोदींचा पाकिस्तान व दहशतवाद्यांना इशारा

✒️ पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या वर्मा याची कसून चौकशी

✒️ शेतमालाच्या हमीभावात शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने

▪️काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका

✒️ ढेकळांचे पंचनामे करायचे का ? कृषिमंत्री कोकाटे पुन्हा बरळले

✒️ विकसित भारतासाठी उत्पादन क्षेत्रात मोठी झेप आवश्यक

▪️नीती आयोगाच्या सीईओंचे प्रतिपादन

 

✒️ विराटसह बंगळुरूची यंदा स्वप्नपूर्ती ?

▪️पहिल्यावहिल्या संस्मरणीय आयपीएल जेतेपदापासून आता एक पाऊल दूर

✒️ मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धडक, गुजरातचा 20 धावांनी धुव्वा

✒️ आ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात नवीन बसेस बाबत केलेल्या मागणीस यश

▪️सांगोला बस स्थानकास मिळाल्या ५ आधुनिक बस

✒️ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री जयकुमार गोरे

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here