✒️ बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच !
▪️मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ
▪️हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी
✒️ मुंबई पोलिसांकडून जरांगेच्या आंदोलनाला आणखी एक दिवस परवानगी
✒️ दोन समाजांना झुंजवणे माझ्या तत्त्वात बसत नाही
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका
✒️ मुंबईत एका मराठा आंदोलकाचा मृत्यू
✒️ राज्यघटनेत दुरुस्ती केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल-शरद पवार
✒️ दहशतवादी समंदर चाचा चकमकीत ठार
✒️ उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज
✒️ भारताच्या टॅरिफ कोंडीमागे ‘नोबेल’ कारण
▪️ट्रम्प यांची शिफारस मोदींना अमान्य ; न्यूयॉर्क टाइम्सचा दावा

✒️ आरक्षणापेक्षा सत्ताधारी, विरोधकांचेही टार्गेट मुख्यमंत्रीच
✒️ इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते !
▪️फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध
✒️ शहा-शिंदे यांच्यात गुफ्तगू
▪️महायुतीतील अंतर्गत वाद थांबवा; अमित शहा यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला
✒️ डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका
▪️टॅरिफ लादणे बेकायदेशीर असल्याचा दिला निर्वाळा
▪️ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात जाणार
✒️ जपानमध्ये मोदी-इशिबा यांचा बुलेट ट्रेन प्रवास
✒️ बिहार मतदार यादीतून नावे वगळायला २ लाख अर्ज
▪️निवडणूक आयोगाची माहिती

✒️ वित्तीय शिस्तीमुळे जीडीपी वाढला
▪️भारतातील उद्योग जगताची माहिती
✒️ सात्विक-चिरागचे पदक निश्चित
▪️जागतिक बॅडमिंटन स्पर्धा
✒️ द्रविड राजस्थानच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार
✒️ तालुकास्तरीय तबलावादन स्पर्धेमध्ये श्रवण माळी, निकिता ऐवळे व तेजस्विनी मेटकरी प्रथम
✒️ गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरास बंदी- जिल्हाधिकारी
✒️ कटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या जनाबाई चव्हाण यांची निवड
▪️ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळून ग्रामस्थांचा जल्लोष
✒️ मुंबई अग्निशमन दलातील सांगोल्याचा शूरवीर संतोष इंगोले यांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते गौरव
✒️ जिल्हास्तरीय किक बॉक्सिग व तालुकास्तरीय कुस्तीमध्ये महात्मा फुले विद्यालय डोंगरगावचे उत्तुंग यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



