✒️ शपथविधीवर बहिष्कार !
▪️ईव्हीएम, निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक
▪️शरद पवार गट जाणार सुप्रीम कोर्टात
✒️ समाजवादी पक्ष मविआतून बाहेर
✒️ बांगलादेशातील इस्कॉन केंद्र जाळले
▪️दोन मंदिरांनाही लावली आग
✒️ इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची ममतांची तयारी
▪️पक्ष आपल्या वारसदाराबाबत निर्णय घेईल
✒️ जीएसटीचा नवीन टप्पा आणण्याची तयारी
✒️ आंदोलक शेतकरी आज करणार दिल्लीकडे कूच
✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी
✒️ चैत्यभूमीवर दीक्षाभूमीसारखा भव्य स्तूप उभारावा – आठवले
✒️ गृहमंत्रीपदावर शिवसेनेचा आग्रह कायम
▪️मंत्रिमंडळाबाबतचे चित्र आज स्पष्ट होणार
✒️ विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षाची ताकद हा निकष नाही
▪️शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा दावा
✒️ राज्यातील सहकारी संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत
✒️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाकरे फॉलो
✒️ वर्षातच दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण करता येणार
▪️’मुक्त’च्या धर्तीवर महाराष्ट्र मुक्त मंडळाची सुरुवात
✒️ ‘बाबरी’चा निकाल म्हणजे न्यायाची थट्टा !
▪️सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश नरिमन यांचे टीकास्त्र
✒️ भारत पराभवाच्या छायेत !
▪️ट्रॅविस हेडचे शानदार शतक; पाहुणा संघ २९ धावांनी पिछाडीवर
✒️ भारतीय महिलांना विजय अनिवार्य
▪️ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील दुसरा सामना आज
✒️ नराळे ग्रामपंचायत सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ. वैशाली भोसले बिनविरोध
✒️ युवा सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवरील भ्याड हल्ल्याचा शिवसेनेकडून तीव्र शब्दात निषेध
▪️दोन दिवसात आरोपीच्चा शोध घ्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल
✒️ यलमर मंगेवाडी येथे १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ
✒️ वनसंवर्धन काळाची गरज-श्री. तुकाराम जाधवर
✒️ जिल्हा क्रीडा पुरस्कार साठी ३० डिसेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे
✒️ आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी तालुक्यातून प्रथम चिंचोली गावातून प्रारंभ
▪️१०० झाडे लावून वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात चिंचोली गावातून जेवढं मतांचे लीड तेवढी झाड लावणार – सरपंच दत्तात्रय नाना बेहेरे
✒️ शिवणे येथील शेकाप कार्यकर्त्याचा बिरोबा देवाचा नवस पुर्ण करण्यासाठी शिवणे ते आरेवाडी पायी प्रवास
✒️ कु. श्रेया माशाळ व प्रा. डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्या क्रांतीगाथा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
▪️सिनेअभिनेते डॉ. दिपक जाधव व प्रा. मनोज वाबले यांच्या शुभहस्ते प्रकाशन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक