सांगोला (प्रतिनिधी): दि. 6 मे 2025 रोजी लिटिल मिलेनियम स्कूल येथे वाघमारे सरांच्या कराटे क्लासच्या शाखेची उद्घाटन डॉ. सचिन परमेश्वर पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी प्रकाश परमेश्वर पाटील हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन वेळी डॉक्टर पाटील यांनी आरोग्य विषयी व्यायाम प्रकार व कराटेचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी सांगोल्याची कार्यकारी अध्यक्ष निजेंद्र चौधरी व संदीप चौगुले मित्र परिवाराच्या सौ प्रज्ञा सुरेश चौगुले यावेळी पालक वर्गातून सौ मंजिरी चंद्रकांत धांडोरे उपस्थित होत्या.सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे वाघमारे सरांनी आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक