सेमी माध्यम चा निकाल 100टक्के, प्रशालेचा 97.37% निकाल
स्नेहा राजेंद्र कुलकर्णी घेरडी केंद्रात प्रथम.( सेमी माध्यम )
सेमी माध्यम प्रथम तीन क्रमांक
प्रथम क्रमांक- स्नेह राजेंद्र कुलकर्णी ( 97% ),
द्वितीय क्रमांक- कविता गोरख साळुंखे ( 89.80% )
तृतीय क्रमांक -गणेश बापू घुटुकडे ( 89.40% )
मराठी माध्यम प्रथम तीन क्रमांक
प्रथम क्रमांक आर्यन अशोक विचुकले ( 90.20% ) घेरडी केंद्रात द्वितीय,
द्वितीय क्रमांक विशाल भारत सरगर ( 73.40% )
शुभांगी रामचंद्र जगधने ( 62.60% )
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन व सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक