विविध कार्यकारी सोसायटी घेरडी नंबर १ची निवड संपन्न

0

चेअरमनपदी गिरजाप्पा रावसाहेब यमगर तर व्हाईस चेअरमनपदी गोकुळा शामराव कांबळे यांची निवड 

प्रतिनिधी (शशिकांत कोळी) घेरडी विविध कार्यकारी सोसायटी नंबर 1 ची निवडणूक संपन्न झाली. यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे एकूण 13 संचालक होते. ही निवडणूक निष्ठावंत शेकाप कार्यकर्ते व शेकाप रासप गट यांच्यामध्ये झाली तर निष्ठावंत शेकाप गट यांच्याकडे 9 संचालक झाले तर शेकाप रासप गट यांच्याकडे 4 संचालक झाले. जास्त संचालक निष्ठावंत शेकाप गटाकडे झाल्यामुळे निष्ठावंत शेकाप गटाचा विजय झाला त्याच गटाचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडण्यात आले.

याप्रसंगी संचालक सिद्धेश्वर म्हाळाप्पा मेटकरी, मोहसिनपाशा कलामहुसेनी पाटील, आंबुबाई संदिपान घुटुकडे, गोविंदा म्हाळाप्पा देवकते, बिरा गंगाधर पुकळे, जंगलुलपाशा महम्मदसो पाटील, तातोबा बिरा देवकते, विनायक अनंत कुलकर्णी सर, दत्तात्रय केराप्पा चोरमुले, भामाबाई नामदेव कोळेकर, सिदा देवाप्पा मेटकरी. आदी संचालक उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून तानाजी चंदनशिवे, विठ्ठल घुटुकडे सर, विठ्ठल मेटकरी, निवृत्ती औताडे, हरी पुकळे, येसाप्पा मेटकरी, बयाजी लवटे,नरुद्दीन पठाण, बसवंत यमगर, पुनाजी यमगर, सुनील भोरखडे, केशव मेटकरी, महादेव यमगर, एस बी.आलदर, रावसाहेब सरगर, बिरा घुटुकडे, सुभाष मेटकरी, आबा लवटे,बाळू देवकते,कुमार कुंभार मनोजकुमार माने सर, बबलू टकले, धर्मेंद्र (पप्पू )कांबळे, बिरा कांबळे,भारत बुरुंगले फारुख आतार दत्ता वगरे, शिवाजी मेटकरी, शिवाजी देवकते सिदा देवकते,हंबीर गंगणे, संभाजी खांडेकर, भारत लोखंडे, नवनाथ लोखंडे, रावसाहेब घटुकडे, भाऊ घुटुकडे सर, रमेश यमगर, डॉक्टर चोरमुले, श्रीमंत जगधने गुरुजी, चंदू वगरे.उपस्थित होते.

विविध कार्यकारी सोसायटी नंबर1 च्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गोसावी यांनी काम पाहिले सचिव बगदाद खलिफा यांनी निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यास मदत केली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here