वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; राज्यस्तरीय कराटे स्पर्धा करता 18 मुलांची निवड

0

पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (kAM) त्यांच्यामार्फत कॅडेट ज्युनिअर सब ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिप 2025 करिता सोलापूर जिल्ह्यातून वाघमारे सरांच्या कराटे क्लासच्या 16 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ही निवड कराटे असोसिएशन सोलापूर यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.

सब ज्युनिअर गटात मिष्का धांडोरे, प्रणव लांडगे, यश कोकरे, शिवराज कळसुले, श्रीहरी देशपांडे, अविरत सरगर, प्रत्युश सावंत,  सिद्धार्थ माने, गुरुराज पांढरे, आरोही सावंत, आयुष्मान मोरे, योगींनी रणदिवे,  श्वेताली सावंत, गौरांगी मोरे, सारा मोरे, प्रेरणा चव्हाण तर कॅडेट गटातून तेजस कांबळे, राजनंदिनी वाघ यांची निवड करण्यात आलेली आहे यशस्वी स्पर्धकांना श्री सुनील वाघमारे सर जि. के. वाघमारे  सर सांगोला तालुकाप्रमुख निजेंद्र चौधरी व श्रावणी वाघमारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here