✒️ वाढलेले मतदान,’ आयोगाला नोटीस
▪️हायकोर्टात १७ फेब्रुवारीला सुनावणी
✒️ मतदारयादीत ७० लाख6 नवमतदार आले कुठून?
▪️राहुल गांधी यांचा लोकसभेत सवाल
✒️ पाच पोलिसांची हस्तक्षेप याचिका
▪️हायकोर्टाने घेतली दखल
▪️अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण
✒️ दिल्ली विधानसभेचा प्रचार संपला
✒️ व्यापारयुद्धाच्या धास्तीने रुपया गडगडला
✒️ मणिपूरचे मुख्यमंत्री अडचणीत
▪️सुप्रीम कोर्टाने मणिपूर हिंसाचाराचा फॉरेन्सिक अहवाल मागवला
✒️ धनंजय मुंडेंची होणार पक्षांतर्गत चौकशी
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमली चौकशी समिती
✒️ सोनिया गांधी, पप्पू यादव यांच्याविरोधात हक्कभंग नोटीस
✒️ कुंभमेळा चेंगराचेंगरीप्रकरणी सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
✒️ इस्रोच्या १०० व्या मोहिमेत अडचणी
▪️उपग्रह अतराळातच अडकला
✒️ कृषी क्षेत्रात एआय – अजित पवार
▪️पिकांवरील कीड, मातीचे तापमान कळणार
▪️शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत
✒️ मुख्यमंत्री ‘वर्षा’पासून दूर का? – संजय राऊत
✒️ कृष्णा आंधळेला मुंडे यांनीच लपविले
▪️जरांगे यांचा आरोप
✒️ आता लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीकडे !
▪️टी-२० मालिकेतील यशानंतर गंभीरची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांवर नजर
✒️ अनुभवी त्रिकुटामुळे माझे शतक : अभिषेक
✒️ गुकेशला नमवून प्रज्ञानंद विजेता
▪️टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा
✒️ सांगोला नगरपालिकेसमोरच मोकाट जनावरांनी घातला हैदोस
▪️रस्त्याच्या मध्यभागी लागली झुंज
▪️अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत नगरपालिकेच्या कामकाजावर व्यक्त केला संताप
✒️ उपमुख्यमंत्री शिंदे यांची अॅड. शहाजीबापू पाटील यांनी घेतली भेट
▪️सांगोल्याच्या प्रलंबित विकास कामांवर चर्चा
✒️ अवैद्य वाळू वाहतुकीवर कारवाई
✒️ नाझरे येथील वीरभद्र मंदिरात मन्मथ स्वामी महाराजांची जयंती साजरी
✒️ कमलापूर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
✒️ रासपच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. अनिल शेंडगे यांची निवड
✒️ आजपासून सांगोला येथे हरिनाम सप्ताह सुरू
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक