ठळक बातम्या 22/02/2025

0

✒️ मराठी भाषा संतांनी जिवंत ठेवली !

▪️संमेलन अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे प्रतिपादन

✒️ संघामुळेच मी मराठी भाषेशी जोडला गेलो !

▪️पंतप्रधान नरेंद मोदी यांचे प्रतिपादन

✒️ जालना, यवतमाळमध्ये दहावीचा पेपर फुटला

✒️ भारतीय वंशाचे काश पटेल ‘एफबीआय’चे संचालक

✒️ रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे व्हिडीओ हटवा

▪️रेल्वेची ‘एक्स’ला नोटीस

✒️ न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या माजी सीईओला अटक

✒️ मला कमी समजण्याची चूक करू नका !

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

✒️ ट्रम्प यांचा दावा फोल

▪️निधी भारताला नव्हे, तर बांगलादेशला दिल्याचे स्पष्ट

✒️ विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल

▪️छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकूर प्रकरण

✒️ आरोप होताच मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

▪️अण्णा हजारे यांचा रोष मुंडे आणि कोकाटेकडे

✒️ मराठी नाट्य परिषद कात टाकतेय – वामन केंद्रे

✒️ श्री जोतिबा मंदिराचा विकास ग्रामस्थांच्या सहमतीने होणार

▪️पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

✒️ राज्याचे नवीन कृषी धोरण आखणार

▪️कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन

✒️ दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला चिरडले

▪️रिकेलटनचे शानदार शतक; रबाडाची भेदक गोलंदाजी

✒️ आज ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने

✒️ विकेट मिळवणे हे माझे लक्ष्य- मोहम्मद शमी

✒️ सांगोला तालुक्यातील ३२०३ लाभार्थीना एका क्लिकवर प्राप्त होणार घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरण पत्र: उमेशचंद्र कुलकर्णी

✒️ सांगोला नगरपरिषद कार्यालय घरपट्टी, पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी सुट्टीचे दिवशी सुद्धा सुरू राहणार

✒️ शिवसेना आणि समाजकारण

▪️हिंदुहृदयसम्राट साहेब प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उपक्रम

✒️ संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी माणनदी स्वच्छता अभियान

✒️ अमित शहांच्या हस्ते २० लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे आज वितरण होणार : चेतनसिंह केदार सावंत

▪️दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना एका क्लिकद्वारे देणार दीड हजार कोटी रुपये देण्यात येणार

✒️ य मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच प्रिती जावीर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल

✒️ सावे येथे महाशिवरात्र यात्रा महोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here