ठळक बातम्या – 03/11/2026

0

✒️ न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी

▪️ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

✒️ …तर विमान प्रवास करू नका

▪️७०० टक्के दरवाढ याचिकेवर सुप्रीम कोर्टाची धक्कादायक सूचना

▪️तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार

▪️प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

✒️ ‘दिया’च्या आवाहनावरून गदारोळ

▪️फटाके न फोडण्याच्या मिर्झाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पेटले

▪️भाजपच्या आक्षेपानंतर व्हिडीओ गायब

✒️ राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर ?

▪️नाराज नेत्यांनी घेतली अमित शहा यांची भेट

▪️पवार माय-लेक वगळून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चाचपणी

▪️आमदारांची उद्या तातडीची बैठक

✒️ जंगलतोडीविरोधात कर्जतमध्ये कडकडीत बंद

▪️सह्याद्री बचाव आंदोलनाची सयाजी शिंदेंची घोषणा

✒️ रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रेजिम चेंज होऊ देणार नाही !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

▪️महायुतीची मुंबईत ‘लोकशाही वाचवा अराजकता हटवा’ पदयात्रा

✒️ सुप्रीम कोर्टाकडून याचिका निकाली

▪️अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा

✒️ महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा

▪️महिलांचे ५२ हजारांचे दागिने चोरले

✒️ विशेष अधिवेशनासाठी सरकार तयार – शहा

✒️ सुभाष चंद्र यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

✒️ वाढवण बंदराविरोधात समुद्रात जलसमाधी !

✒️ टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण!

▪️मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

▪️हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक

✒️ पक्षात कुठेही नाराजी नाही, दिल्लीतील बैठक नियोजित

▪️सुनिल तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

✒️ सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास

▪️107 जणांच्या अकांटमध्ये जमा

▪️सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या

✒️ मतभेद सामोपचाराने मिटवावेत

▪️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आवाहन

▪️टाटा ट्रस्टमधील वाद

✒️ शेअर बाजारात आली दिवाळी

▪️मुंबई निर्देशांक सात, निफ्टी पाच आठवड्यांच्या वरच्या टप्प्यावर

▪️रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ

✒️ मुकेश अंबानी फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत अव्वल

✒️ स्वच्छ ऊर्जा मोहिमेमुळे – नवीन संधी- पंतप्रधान

✒️ भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ भक्कमच – अर्थमंत्री

✒️ दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

✒️ वेगवान मुंबईची रेल्वेविरुद्ध घसरगुंडी

▪️बिनबाद १०९ वरून दिवसअखेर ६ बाद २४७ अशी स्थिती

▪️अंक्रिश, सर्फराझची अर्धशतके

✒️ तिलक कर्णधार, हर्षित परतला

▪️मुंबईच्या सूर्यांश, तनुषला संधी

▪️रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी भारत-अ संघ जाहीर

✒️ दक्षिण आफ्रिकेची कसोटी मालिकेत पिछाडीवरून २-१ अशी सरशी

▪️तिसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियावर १७६ धावांनी वर्चस्व

▪️डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

✒️ दुष्काळ निवारणाच्या १९ मागण्यांसाठी राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना साकडे

▪️सांगोल्यात तहसीलदारांना निवेदन

✒️ प्रफुल्ल कदम यांच्या उपोषणाला अखेर मोठे यश

▪️विभागीय आयुक्तांकडे विशेष बैठक घेण्याचा शासनाचा निर्णय

▪️तहसीलदार बाळूताई भागवत यांच्यासह उपस्थित मंडळींनी प्रफुल्ल कदम यांना सरबत देऊन सोडले उपोषण

▪️जिल्हाधिकारी, प्रांत यांच्यावर कारवाई करण्याच्या तीव्र आंदोलनानंतर शासनाचा तत्काळ निर्णय

✒️ दिपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेजचे विभागीय मैदानी स्पर्धेत यश

✒️ अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेला शेतकरी मेळावा, पुरस्कार सोहळा आणि संघटनात्मक आढावा बैठक कार्यक्रम संपन्न..

▪️शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढाई अधिक तीव्र करणार प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते विजय भैय्या घाडगे पाटील यांचा इशारा

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये कै. बाईसाहेब झपके यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

✒️ औद्योगिक क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या बदलांकडे संस्थेचे लक्ष- भाऊसाहेब रूपनर

▪️फॅबटेक इंजिनिअरिंगमधील तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

✒️ जलसंवर्धनासाठी सांगोल्यात चिलार बाभळी निर्मूलन अभियानाची तयारी

▪️येडी बाभळींच्या निर्मूलनासाठी गुरुवारी एकदिवसीय चर्चासत्र

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here