✒️ उद्घाटनापूर्वीच पुण्यातील मान मेट्रो स्टेशनमध्ये साचलं पावसाचं पाणी
▪️3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण
▪️मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
✒️ शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट
▪️ 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
✒️ शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू
▪️एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
✒️ दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली
▪️तब्बल 20 पक्ष एकवटले
▪️राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 ची लोकसभा निवडणूक अवैध
✒️ बोगस अन् बांगलादेशींची नावे हटवली म्हणून विरोधकांना पोटदुखी, घुसखोरांना बाहेर काढणारच
▪️ठाण्यात भाजपच्या लोकतंत्र बचाव यात्रेतून देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार
✒️ गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात
▪️हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात
▪️सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार

✒️ ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा
▪️शरद पवारांची भूमिका
▪️उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले, एआय आलं म्हणजे पाणी गेलं असं नाही
✒️ ठाण्यातील प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
▪️म्हणाले, जे पुरावे होते ते सर्व मी देवाभाऊंना दाखवले
✒️ 10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू
✒️ अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा
▪️कर्जतमध्ये 100 एकरवर ‘अनंत आश्रय’ टाऊनशीप
▪️नीता अंबानींची घोषणा
▪️मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
✒️ पुण्यात दिवाळीच्या लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी
▪️भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, “फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही”

✒️ जळगावमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट
▪️27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
✒️ महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा लपंडाव!
▪️विदर्भ-मराठवाड्यासह काही जिल्ह्यांना अलर्ट; पुण्यातही सरी पडण्याची शक्यता
▪️हवामान विभागाचा अंदाज
✒️ महादेव बेटिंग अॅपचा सूत्रधार चंद्राकरचे भारतात प्रत्यार्पण
✒️ जीएसटी संकलनाचा विक्रम
▪️ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन
▪️महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा
✒️ शीखांच्या जखमांवर काँग्रेसने मीठ चोळले – शहा
✒️ भारताची पहिली बुलेट ट्रेन आकाराला येतेय
▪️५५७ प्रवासी क्षमता: ताशी २४९ किमी वेग
▪️बेंगळुरूच्या कारखान्यात बीईएमएलकडून ८ डब्यांची ट्रेन

✒️ सिंधू अजिंक्य
▪️दोन वर्षांनी एका हंगामात दुहेरी जेतेपद
✒️ टी-20 मालिकेत न्यूझीलंडची धडाकेबाज पुनरागमन
▪️भारताने 3-2 ने मालिका जिंकला
▪️अंतिम सामन्यात टीम इंडिया 191 धावांत ऑल आऊट
▪️न्यूझीलंडने 12 चेंडू राखत मिळवला विजय
✒️ रोहित शर्माचा मोठा निर्णय, विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईकडून खेळण्याचा निर्णय
▪️2027 च्या वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी हिटमॅनची जोरदार तयारी
✒️ कोणत्याही क्षेत्रामधील सर्वोत्तम गुणवत्ता जपणारा परिवार हीच सूर्योदय ग्रुपची ओळख – प्रा. नितीन बानगुडे पाटील
▪️सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
✒️ वासुद-अकोला गावचे सुपुत्र डॉ. निरंजन केदार यांचा राज्यस्तरीय छावा पुरस्काराने गौरव
✒️ महावितरणच्या अनियमित कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक
▪️निजामपूर उपकेंद्राला ठोकले टाळे !
✒️ फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्जवर विषयावर व्याख्यान
✒️ सामाईक सातबारा धारक शेतकऱ्यांनाही मिळावी पाच हजारांची अग्रीम मदत शेती करणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र नुकसान भरपाई द्या- अॅड. सचिन देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



