ठळक बातम्या-23/02/2025

0

 

 

✒️ शनिवार ठरला घातवार !

▪️राज्याच्या विविध ठिकाणच्या अपघातात ११ जणांचा मृत्यू

▪️आंबेनळी घाटात ६० विद्यार्थी बचावले

▪️जालन्यात निवारा शेडवर वाळू टाकल्याने ५ जणांचा मृत्यू

▪️तारकर्लीत पाच पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू

▪️ट्रक रिक्षावर पडून मालेगावात ३ ठार

✒️ शक्तिकांत दास मोदींचे प्रधान सचिव

✒️ विद्रोहाची ताकद असलेले साहित्य खरे – हसनैन

✒️ सुरेश धस यांना हायकोर्टाची नोटीस

✒️ कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा रद्द !

▪️राज्यातील बसवर कन्नडिगांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद

✒️ ग्रंथनगरीत पुस्तक खरेदीकडे रसिकांचा ओढा !

✒️ मनसे फोडायचा विचारही करू नका

▪️राज ठाकरेंनी सामंतांना सुनावल्याची चर्चा

✒️ दुबईच्या रणांगणात आज भारत-पाकिस्तान द्वंद्व

▪️उपांत्य फेरी गाठण्यास रोहितचे शिलेदार उत्सुकः आव्हान टिकवण्यासाठी यजमानांना विजय अनिवार्य

✒️ ऑस्ट्रेलियाचा इंग्लिस तारणहार; इंग्लंडची हार

✒️ भारतीय हॉकी संघाचे आयर्लंडवर वर्चस्व

▪️पुरुषांची प्रो हॉकी लीग

✒️ ३ हजार २०३ लाभार्थ्यांना एका क्लिकवर घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न

▪️आम. डॉ. बाबासाहेब देशमुख, मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील व गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आदेश वाटप

✒️ प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे अनुदान अडीच लाख रुपये करावे-आ. बाबासाहेब देशमुख

✒️ वंदना पाटणे मॅडम यांना अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान

✒️ अंधश्रद्धेच्या नादी न लागता विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वर्तन करावे – डॉ. राजेंद्र सूर्यवंशी

✒️ राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त सांगोल्यात आज विविध कार्यक्रम

✒️ कृषी विभाग व महाबीज (बियाणे महामंडळ) यांच्या वतीने चिंचोली येथे प्रक्षेत्र भेट

✒️ पाचेगाव बुद्रुक येथे श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिम्मित्त आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here