✒️ गुंतवणूक, रोजगार निर्मितीला प्राधान्य
▪️राज्यपालांच्या अभिभाषणात विकासावर भर
▪️महिला, शेतकरी, दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करणार
✒️ कोकाटे, मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
✒️ करुणा मुंडे माझी पत्नी नाही !
▪️पोटगीच्या आदेशाला धनंजय मुंडे यांचे सत्र न्यायालयात आव्हान
✒️ विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला निवडणूक
▪️त्याच दिवशी निकाल
✒️ लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार मार्चला
▪️महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बँक खात्यात जमा होणार – आदिती तटकरे
✒️ सहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
✒️ ‘अनोरा’ चित्रपटाला पाच ऑस्कर पुरस्कार
✒️ थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पसंतीचे राज्य- राज्यपाल राधाकृष्णन
✒️ विरोधकांसमोर शिंदेंचे मंत्री उत्तर देणार
▪️भाजपच्या मंत्र्यांना महत्त्वाच्या खात्यांपासून दूर ठेवण्याची शक्कल
✒️ साताऱ्यात काँग्रेसचे आंदोलन
▪️शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक उत्पादनाला हमीभाव देण्याची मागणी
✒️ अंतिम फेरीच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा !
▪️दुबईच्या रणांगणात आज भारताचा कांगारूंशी उपांत्य सामना
▪️फिरकीपटूंची कामगिरी पुन्हा ठरणार निर्णायक
✒️ मुंबईचे माजी रणजीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन
✒️ मुंबईकर अजिंक्य कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार
✒️ स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मेंदूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया
✒️ आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू
✒️ माणगंगेच्या मदतीला धावली कृष्णामाई, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
▪️चेतनसिंह केदार सावंत यांच्या मागणीची दखल, सांगोल्यात टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू
✒️ भाविक वारकरी मंडळाचे ९ मार्चला सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन
✒️ वाटंबरे तलाठी कार्यालय येथे शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडीचे) शिबिर संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक