✒️ अमेरिकेचा जगावर ‘कर’भार
▪️ट्रम्प यांचा १०० देशांवर कर
▪️भारत २७ टक्के, चीन ३४ टक्के व युरोपवर २० टक्के कर
✒️ सर्व नव्हे, निवडक फाइलच शिंदे, पवारांकडे जाणार
✒️ लोकसभेतील मंजुरीनंतर ‘वक्फ’ वर राज्यसभेत उशिरापर्यंत खडाजंगी
▪️मुस्लिमांचे अधिकार काढून घेणार नाही- रिजिजू
✒️ अवकाळीचे थैमान
▪️हातचे पीक गेल्याने शेतकरी रडकुंडीला
▪️कोकणात आंबा बागायतदार घायकुतीला
✒️ जिनाने केले नाही, ते भाजपने केले !
▪️उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका, एकनाथ शिंदे यांचा पलटवार
✒️ गरीबांच्या जमिनी आता सुरक्षित राहणार
▪️वक्फ विधेयकाबाबत मंत्री लोढा यांचे मत
✒️ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा करा
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
✒️ १०० दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे फत्ते
▪️कार्यक्रमाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करा फडणवीस
✒️ निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा
▪️उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
✒️ रत्नागिरी जिल्ह्यात १३ बांगलादेशी अटकेत
✒️ राकेश शर्मा यांच्यानंतर आता शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावणार
▪️दुसरा भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज
✒️ जीडीपीमध्ये अर्ध्या टक्क्यांपर्यंत घट शक्य
▪️भारताची निर्यात २-३ टक्क्यांनी घटू शकते तज्ज्ञांचा अंदाज अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काचे परिणाम
✒️ पंत-रोहितच्या कामगिरीवर नजरा !
▪️इकाना स्टेडियमवर आज लखनऊ सुपर जायंट्सची मुंबई इंडियन्सशी गाठ
✒️ खेळपट्टीवरून खडाजंगी माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे; पिच क्युरेटर पुन्हा चर्चेत
✒️ २७ मेपासून वानखेडेवर रंगणार टी-२० मुंबई लीगचे तिसरे पर्व
✒️ अखेर राजेवाडीतून पाणी सुटले; आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वारंवारच्या पाठपुराव्यास अखेर यश
✒️ संजीवनी केळकर याचा स्नेहालय परिवार तर्फे सन्मान
✒️ वासुद रेल्वे बोगद्याखालील रस्त्याच्या कामास आजपासून सुरुवात
▪️खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
✒️ महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या अध्यक्षपदी संदेश पलसे तर सचिवपदी प्रतिक कळसे
▪️उपाध्यक्षपदी नितीन बुंजकर, खजीनदारपदी संतोषकाका गुळमिरे तर कार्याध्यक्षपदी वैभव गवळी
✒️ सांगोला येथे महाआरोग्य तपासणी उपचार शिबीर संपन्न
✒️ डॉ. ओंकार पाटील यांना ग्रँट मेडिकल कॉलेजच्या पदवी समारंभात एमबीबीएस पदवी प्रदान
▪️शेतकऱ्याचा मुलगा बनला डॉक्टर.. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण
✒️ इतिहासात नोंद होईल असा भव्य नागरिक सत्कार सोहळा झाला; मी कायम सांगोलकरांच्या प्रेमाच्या ऋणात राहीन: पालकमंत्री जयकुमार गोरे
▪️ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सांगोला शहर व तालुका यांच्यावतीने भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न
✒️ मांजरी येथील मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रित येऊन रमजान ईद केली साजरी
✒️ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाण्याचा शब्द पाळला : चेतनसिंह केदार सावंत
▪️सत्कार स्वीकारण्याआधी सांगोल्यासाठी राजेवाडी तलावातून पाण्याचे आवर्तन सुरू
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक