ठळक बातम्या – 19/09/2026

0

✒️ ऑस्कर स्पर्धेत मराठीचा ‘गोंधळ’

▪️भारतातर्फे अधिकृत प्रवेशिकेसाठी निवड़

✒️ मराठा आरक्षण याचिका नव्या पूर्णपीठासमोर

▪️न्यायमूर्ती कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपीठ

▪️९ ऑक्टोबरपासून होणार नव्याने सुनावणी

✒️ केंद्राच्या मदतीसाठी न थांबता मदत करू

▪️दुष्काळी स्थितीबाबत फडणवीसांचा खुलासा

✒️ दोन गटांना दोन नावे, दोन चिन्हे

▪️तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला

▪️ममतांनी पाठिंबा देताच उमेदवाराला अटक

✒️ संतोष पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका

▪️प्रसारमाध्यमांचे मानले आभार

✒️ एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

▪️रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत

✒️ मराठवाड्याला आता आर्थिक मुक्तिसंग्रामाची गरज

▪️शेतीच्या विकासासाठी उद्योग वाढणे गरजेचे राम भोगले यांचे प्रतिपादन

✒️ संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून ५ ठार

✒️ पाकिस्तानात मशिदीत आत्मघाती स्फोटात २१ ठार

✒️ सोलापूर – माढा – सीना नदीच्या पात्रात 5 तरूण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश

✒️ उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं, ते कोर्टानेही मान्य केलं नाही

▪️दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणेंचं वक्तव्य

✒️ आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस

▪️प्रत्येक वेळी तोच प्रकार भाजप आणि निवडणूक आयोग संगनमत करून पक्ष फोडतात – राहुल गांधी

✒️ अकलूजमध्ये ‘शुद्धतेतून समृद्धीकडे’चा संदेश

▪️गौराईच्या देखाव्यातून दूध भेसळीवर भाष्य

✒️ निवडणूक आयोग 10 – 12 वर्षांपासून शाहांना घरगडी म्हणून काम करतोय – संजय राऊत

✒️ धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी २४० कोटींची तरतूद

✒️ श्रीचरणीमुळे विजयी श्रीगणेशा

▪️यजमान जपानचा फडशा पाडून भारतीय महिलांची उपांत्य फेरीत धडक

✒️ भारतासह पाच देशांचे पथक तासभर ताटकळत

▪️आयोजकांमधील समन्वयाअभावी ध्वजारोहण समारंभात गोंधळ

✒️ १०६ पदकांचा विक्रम मोडण्याचे यंदा आव्हान

▪️आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून शानदार प्रारंभ

▪️भारताचे तब्बल ४९६ खेळाडूंचे पथक होणार सहभागी

✒️ आगरकर यांच्या भवितव्याचा निर्णय लवकरच

▪️बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

✒️ नृसिंह गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम; गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

▪️नृसिंह गणेश मंडळाच्या समाजोपयोगी उपक्रमांचे सभापती सौ. पूनमताई इंगोले आणि मा. नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्याकडून कौतुक

✒️ सांगोला महाविद्यालयात हिंदी दिवस समारोह साजरा

✒️ वामनराव शिंदे साहेबांना आदर्श विद्यालयाचा वर्धापन दिन साजरा

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात स्वच्छता व व्यसनमुक्त युवा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

✒️ श्रीराम तरुण गणेश मंडळाचा आज BLS व CPR आरोग्य अभियानातून जनजागृतीचा उपक्रम

✒️ सांगोल्यात ‘मूर्तीचा राजा’ अरुणोदय गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

▪️८६ रक्तदात्यांचे योगदान; महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी

✒️ राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील देणार जवळा विकास सोसायटीला भेट

▪️शनिवार १९ सप्टेंबर रोजी सहकारमंत्र्यांचे जवळ्यात आगमन

✒️ सेवा संकल्प अभियानातून सोलापूरच्या शिक्षण व्यवस्थेला नवी ताकद !

▪️३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश

▪️गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here