✒️ संसदेतील मंजुरीनंतर ‘वक्फ’ विधेयकाविरुद्ध देशभर निदर्शने
▪️’वक्फ ‘ला सुप्रीम कोर्टात आव्हान
✒️ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेचे तीव्र पडसाद
▪️पैशासाठी उपचार न केल्याने गर्भवतीचा मृत्यू
✒️ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन
✒️ बँकॉकमध्ये नरेंद्र मोदी-युनूस भेट
✒️ नांदेडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून ७ महिलांचा मृत्यू
✒️ ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार कालवश
✒️ व्यापार युद्ध पेटले
▪️चीनचे अमेरिकेवर ३४ टक्के शुल्क जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार
✒️ केंद्राकडून रेल्वेच्या ४ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी
▪️महाराष्ट्रासाठी ४,८१९ कोटींची तरतूद
✒️ अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला
▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा घणाघात
✒️ सिंगापूरच्या धर्तीवर जागतिक कौशल्य केंद्र
▪️युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार – मंगलप्रभात लोढा
✒️ ट्रम्प टॅरिफ : शेअर बाजारात विक्रीचा मारा
▪️बीएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ९.९८ लाख कोटींनी घसरले
✒️ भारतीय निर्यातदारांची अमेरिकन खरेदीदारांशी चर्चा
✒️ हॅटट्रिक कोणाची, दिल्लीच्या विजयाची की चेन्नईच्या पराभवाची ?
▪️चेपॉकवर दुपारी रंगणाऱ्या सामन्यात फिरकीपटूंचे द्वंद्व ठरणार निर्णायक
✒️ बुमराचे पुनरागमन आणखी लांबणीवर
▪️पाठदुखीमुळे किमान २-३ सामन्यांना मुकण्याची शक्यता
✒️ फॅबटेक इंजिनिअरिंगची माजी विद्यार्थिनी सोनाली सुपलेची दुहेरी यशोगाथा
▪️महापारेषण आणि महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता पदावर निवड
✒️ एक देश, एक शिक्षण ही संकल्पना महाराष्ट्र राज्यात लागू केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांचे अभिनंदन
✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये रमजान ईद निमित्त शीरखुर्मा पार्टीचे आयोजन
▪️सांगोला विद्यामंदिर मुस्लिम शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून आयोजन
✒️ कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे कोळे येथून प्रयाण
✒️ अजनाळे, लोटेवाडी व खवासपूर येथील रूपांतरित साठवण तलावासाठी २ कोटी ८७ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता
✒️ सांगोल्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही – ना. जयकुमार गोरे
▪️ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सांगोल्यात जंगी सत्कार
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक