✒️ …तर तमिळ भाषेत सही करा !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्रमुक नेत्यांना टोला
✒️ भाजप जे बोलतो ते करून दाखवतो !
▪️भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे .पी. नडा यांचे प्रतिपादन
✒️ भाजपचा स्थापना दिवस सोयीनुसार !
▪️उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
▪️प्रभू रामचंद्रांप्रमाणे वागण्याचा दिला सल्ला
✒️ ‘माकप’च्या सरचिटणीसपदी मरियम ए. बेबी
✒️ देशात समान नागरी कायदा लागू व्हावा!
▪️कर्नाटक उच्च न्यायालयाचे आवाहन
✒️ अयोध्या नगरीत रामनवमीची धूम
✒️ ट्रम्पविरोधात ५० राज्यांत आंदोलन
▪️अमेरिकेत लाखोंच्या संख्येने जनता उतरली रस्त्यावर
✒️ जागतिक आरोग्य दिनी आज आरोग्यदायी योजनांचा शुभारंभ
▪️कामगार विमा योजना जनतेसाठी खुली
✒️ गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध
▪️एकनाथ खडसेंचा आरोप, महाजनांचा पलटवार
✒️ मध्य प्रदेशात बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेसला आग
✒️ बुमराचे पुनरागमन मुंबईला तारणार?
▪️तारांकित वेगवान गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त
▪️आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार
✒️ सिराजचे हैदराबादवर राज
✒️ न्यूझीलंडचा पाकिस्तानला व्हाइटवॉश
✒️ सहा पदकांसह भारताची बॉक्सिंग विश्वचषकात सांगता
▪️विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा
✒️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा भव्य अनावरण व लोकार्पण सोहळ्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे : मा. आम. शहाजीबापू पाटील
▪️उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार
✒️ शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा : बाबुराव गायकवाड
▪️सांगोल्यात एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचा समारोप
✒️ श्रीरामनवमी निमित्त आज सांगोला येथे आज भव्य शोभयात्रा
✒️ लोकशाहीतील सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या : अशोक कामटे संघटना
✒️ तिप्पेहळ्ळी येथे रामनवमी निमित्त विविध क्षेत्रात निवड झालेल्या युवकांचा सत्कार संपन्न
✒️ शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन
✒️ वासुद गांवचे श्री. आनंदराव केदार सर व सौ. सुवर्णा केदार हे “राज्यस्तरीय आदर्श माता-पिता” पुरस्काराने सन्मानित
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक