✒️ उद्धव-राज एकत्र येणार ?
▪️आमच्यातील वाद, भांडण महाराष्ट्र हितासाठी किरकोळ – राज
▪️महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार – उद्धव
▪️दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच –
▪️त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा – अजित पवार
▪️एकनाथ शिंदे संतापले
✒️ तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डॉ. घैसास यांच्याविरोधात गुन्हा
✒️ दिल्लीत इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू
✒️ देशातील गृहयुद्धाला सुप्रीम कोर्ट, सरन्यायाधीश जबाबदार
▪️भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची टीका
✒️ ओलिसांच्या सुटकेसाठी हमासवर दबाव
▪️इस्रायलचे गाझावर पुन्हा हल्ले, ९० हून अधिक ठार
✒️ कॅनडात भारतीय विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या
✒️ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी पूर्ण
▪️निकाल राखीव
✒️ महाराष्ट्राच्या राज्यपालांना हिंदी येत नाही
▪️हिंदी येत नसल्याबद्दल राधाकृष्णन यांची जाहीर कार्यक्रमात खंत
✒️ २,१०० रुपये द्या, नाहीतर मत नाही !
▪️हसन मुश्रीफ यांच्या विधानाने खळबळ
✒️ फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा – रामदास आठवले
✒️ भारत भेटीवर येण्यास एलॉन मस्क उत्सुक
✒️ पंतप्रधान मोदी सौदी दौऱ्यावर जाणार
✒️ बोत्सवानातून भारतात येणार ८ नवे चित्ते
▪️गांधीसागर अभयारण्यात करणार स्थलांतरित
✒️ महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे!
▪️देश-विदेशातील भिक्खूंचे बुद्धगयेकडे कूच
▪️भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांचा इशारा
✒️ राजकीय स्वार्थामुळे बीड जिल्हा बदनाम
▪️मनोज जरांगे-पाटील यांचे प्रतिपादन
✒️ संग्राम थोपटे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
✒️ एआय तंत्रज्ञानाने आधुनिक शेती
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन
✒️ तंत्रज्ञानाने आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री
✒️ गुजरातच्या विजयात बटलर चमकला
▪️दिल्लीला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप
✒️ विजयी मालिका कायम राखण्याचा मुंबईचा प्रयत्न
▪️चेन्नईविरुद्ध आजच्या सामन्यात धोरण बदलण्याची संधी
✒️ महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार नाही – नक्वी
✒️ सांगोल्याच्या पाण्यासाठी विरोध करणाऱ्यांनी दातृत्व दाखवले पाहिजे-बाळासाहेब काटकर
▪️सांगोला शाखा क्र. ४ व ५ ला पाणी देण्यास विरोध करणाऱ्यांचा निषेध; शिवणे येथे रास्ता रोको संपन्न
✒️ सांगोल्यात आज मायाक्कादेवी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
✒️ पाचेगाव येथे धाडसी चोरी; ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला चोरट्यांनी
✒️ महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक