✒️ ‘हिंदी’ची सक्ती नाही
▪️हिंदीला पर्यायी भाषा म्हणून दुसरी भारतीय भाषा घ्यावी लागणार
▪️राज्य सरकारचे घूमजाव
✒️ हिंदीची सक्ती नकोच !
▪️मनसेचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र
▪️केंद्र सरकार हिंदू समाजात फूट पाडत आहे !
✒️ जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी
▪️३ जणांचा मृत्यू : १०० जणांना वाचवण्यात यश: २५० पेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त
✒️ मनोमिलनासाठी अटीशर्तीचा प्रश्नच नाही
▪️संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
▪️राज ठाकरेंशी मैत्रीचे संबंध संपले – शेलार
✒️ सुप्रीम कोर्टाचा अवमान करणाऱ्या निशिकांत दुबेंवर कारवाईची मागणी
✒️ हिंदूंसाठी एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी असावी !
▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
✒️ कान्समध्ये मराठी चित्रपटांचा डंका
▪️’स्थळ, ‘जुनं फर्निचर ‘सह चार चित्रपटांची निवड
✒️ ट्रम्प यांच्याविरोधात पुन्हा जोरदार निदर्शने
▪️अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये नागरिक रस्त्यावर
✒️ अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स आजपासून भारत दौऱ्यावर
✒️ २०२७ पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र
▪️मिशन यशस्वीतेसाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री
✒️ वाळू डेपोतील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लघन केल्यास वाळू डेपो रद्द करणार !
▪️राज्यातील ५७ वाळू डेपोंना नोटीस; कृत्रिम वाळू धोरण लवकरच
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला
✒️ उत्तर देण्याआधी उद्धव यांनी पत्नीची परवानगी घेतली का ?
▪️भाजपच्या नितेश राणे यांचा सवाल
✒️ हिंदीच्या सक्तीला विरोध; सीबीएससीला पाठिंबा
▪️शिक्षक भारती संघटनेची भूमिका
✒️ संग्राम थोपटेंचा 5 मंगळवारी भाजप प्रवेश
▪️काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याचा आरोप
✒️ नवीन शैक्षणिक धोरणांमुळेच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय – निलम गोऱ्हे
✒️ बंगळुरूचा पंजाबवर पलटवार
▪️विराट, पडिक्कलची चमकदार कामगिरी
✒️ मुंबईची चेन्नईवर ९ गडी राखून मात
▪️रोहित, सूर्यकुमार ची तुफान फटकेबाजी
✒️ सांगोलाः चोरट्यांनी पळविले ७९ हजार रुपये किंमतीचे प्लबिंग साहित्य
✒️ होय होय वारकरी’ ग्रंथास शिवाजी ढेपे स्मृती पुरस्कार जाहीर
✒️ नाझरेः उघड्या दारातुन घरात प्रवेश करून १ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळविला चोरट्यांनी
✒️ सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी विनोद घुगे यांची नेमणूक
▪️तत्कालीन पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची सोलापूर नियंत्रण कक्ष विभागासाठी विनंती बदली
✒️ धायटी येथिल सोमनाथ जगदाळे बनला एम.बी.बी.एस डॉक्टर
▪️सामान्य कुटुंबातील मुलगा झाला डॉक्टर..! आई-वडील व भावाचे स्वप्न पूर्ण
✒️ सांगोला शहरातील मायाक्कादेवी मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व लोकार्पण सोहळा संपन्न
▪️कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मायाक्कादेवी भक्तगणाची उपस्थिती
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक