ठळक बातम्या – 26/04/2025

0

✒️ पाक नागरिकांना शोधून हुसकावून लावा !

▪️अमित शहा यांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

✒️ ४८ तासांत महाराष्ट्र सोडा, अन्यथा कायदेशीर कारवाई – फडणवीस

▪️राज्यातील १८ हजार पाकिस्तानी परतीच्या मार्गावर

✒️ इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन

✒️ ‘लष्कर ‘च्या टॉप कमांडरचा केला खात्मा

✒️ संसदेने मंजूर केलेला ‘वक्फ’ कायदा वैधच

▪️स्थगिती देऊ शकत नाही; केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

✒️ पाच पोलिसांविरोधात गुन्हा का नोंदवला नाही ?

▪️हायकोर्टाने सरकारला खडसावले

▪️बदलापूर प्रकरण

✒️ दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

✒️ शिंदे सेनेचे मंत्रीच आघाडीवर

▪️१०० दिवसांचा कार्यक्रम

✒️ कामराला हायकोर्टाचा दिलासा

▪️अटकेपासून संरक्षण

✒️ आदिलच्या कुटुंबीयांना ५ लाख

▪️उपमुख्यमंत्री शिंदे सय्यदच्या कुटुंबीयांना घर बांधून देणार

✒️ भारत-पाक तणावाची बाजाराला चिंता

▪️दुसऱ्या दिवशीही नकारात्मक वातावरण

▪️सेन्सेक्स ५८९ अंकांनी, तर निफ्टीत २०७ अंकांनी घसरण

✒️ ईडनमध्ये आज फिरकीपटूंची जुगलबंदी

▪️पंजाबकडून पत्करलेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी गतविजेते कोलकाता उत्सुक

✒️ नीरजच्या भालाफेक स्पर्धेतून पाकिस्तानच्या नदीमची माघार

✒️ दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात कँडल मार्च

▪️दहशतवाद्यांचा निषेध करत धडा शिकविण्याची मागणी

✒️ आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयांमध्ये इयत्ता चौथीचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

✒️ खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपलब्ध

▪️सांगोल्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा; डॉ. परेश खंडागळे

✒️ जवळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक हिवताप दिन साजरा

✒️ महावितरणच्या लकी डिजीटल ग्राहक योजना बक्षीस जाहीर

✒️ महूद येथे कर्करोग मोबाईल व्हॅनचे आगमन

▪️संशयित रुग्णांनी तपासणी करून घ्यावी-डॉ. खांडेकर

✒️ आज शनिवारी महुद येथे तर उद्या रविवारी सांगोला ग्रामीण रुग्णालयात कर्करोग शिबिराचे आयोजन

▪️जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा डॉक्टर अविनाश खांडेकर यांचे आवाहन

✒️ १ मे पर्यंत अकोला गावातील दारू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निवेदनाद्वारे इशारा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here