✒️ ‘ड्रीम’ उद्ध्वस्त !
▪️अहमदाबाद-लंडन विमान अपघातात २६५ जण ठार
▪️विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू: एक प्रवासी बालंबाल बचावला
▪️निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलवर विमान कोसळून २४ जणांचा मृत्यू, ५० जखमी
▪️गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही मृत्यू
▪️संपूर्ण देशावर शोककळा; जगभरातून शोक व्यक्त
✒️ घटना धक्कादायक- नरेंद्र मोदी
✒️ सांगोला तालुक्यातील पती-पत्नीचाही मृत्यू
✒️ अनेक मृतदेह खाक, ओळख पटवणेही कठीण
✒️ अमेरिका चौकशी पथक पाठवायला तयार
✒️ टाटा समूहातर्फे मृतांच्या नातेवाईकांना एक कोटी
✒️ इंजिनात बिघाड किंवा पक्ष्यांच्या धडकेमुळे अपघात
▪️तज्ज्ञांचा अंदाज
✒️ महागाईचा सहा वर्षांचा नीचांक
▪️मे महिन्यात २.८२ टक्के
✒️ श्रीगंगानगरमध्ये ४८ अंश तापमान
✒️ देशात कोरोनाचे रुग्ण ७,१५४ वर
✒️ इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल
✒️ मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न
▪️’बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण
✒️ सेन्सेक्स ८२३ अंकांनी कोसळला
✒️ कम्फर्ट झोनमधून बाहेर या !
▪️मुख्य प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय खेळाडूंना सल्ला
✒️ कमिन्सचा विकेट्सचा षटकार
▪️दक्षिण आफ्रिकेच्या डावाला १३८ धावांवर ब्रेक
▪️जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना
✒️ सिमराचा कांस्यवेध
▪️आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा
✒️ सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी मुरलीधर गोडसे व व्हाईस चेअरमनपदी हमजू मुलाणी यांची निवड
✒️ महाडीबीटीची वेबसाईट वारंवार होतेय हँग
▪️मोफत बियाणांपासून शेतकरी राहणार वंचित
✒️ कोळा गावातील अतिक्रमण विषय मोहीमेला ब्रेक नको..
✒️ अहमदाबाद विमान अपघातामध्ये हातीद येथील पती-पत्नींचा दुर्दैवी मृत्यू
✒️ इंग्रजी अध्यापक मंडळाकडून हेमंत रायगावकर व संजय देवकते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक