ठळक बातम्या – 10/07/2025

0

✒️ आमदार कॅन्टीनमध्ये राडा

▪️संजय गायकवाड यांची शिळे अन्न दिल्याने कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण

▪️विधान परिषदेत पडसाद; कठोर कारवाईची विरोधकांची मागणी

▪️अन्न व औषध प्रशासनाकडून कॅन्टीनचा परवाना निलंबित

▪️कारवाईचा निर्णय सभापतींनी घ्यावा – फडणवीस

✒️ तुकडेबंदी कायदा शिथिल

▪️५० लाख शेतकऱ्यांना दिलासा

✒️ मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी

✒️ जनसुरक्षा विधेयक सभागृहात सादर

▪️देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

▪️विधेयकावरून खडाजंगी होण्याची शक्यता

✒️ विदर्भात पावसाचे थैमान

▪️चंद्रपूर जिल्ह्यातही धूमशान; नदी-नाले तुडुंब, अनेक मार्ग बंद; एक ठार

✒️ विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या अखेर मान्य

▪️अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पगार जमा होणार – गिरीश महाजन

✒️ गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या!

▪️उद्धव ठाकरे यांची मागणी

✒️ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

✒️ गुजरातमध्ये पूल कोसळून १० जणांचा मृत्यू

✒️ खासगी कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ

▪️नाना पटोले यांच्याकडून हक्कभंग दाखल

✒️ राज्याची आर्थिक स्थिती खालावली

▪️जयंत पाटील यांची महायुतीवर टीका

▪️राज्य सरकारचा कारभार संशयास्पद

✒️ पुरवणी मागण्यांचा निधी विकासकामांवर खर्च

▪️उपमुख्यमंत्री पवारांचे पुरवणी मागण्यांवर उत्तर

✒️ सरकारी धोरणांविरोधात आंदोलनांची लाट

✒️ जूनमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील ओघ वाढला

✒️ भारतीय वंशाचे सबिह खान अॅपलचे नवे सीओओ

✒️ ५० टक्के तांब्याच्या आयात शुल्काचा भारतीय कंपन्यांवर परिणाम नाही

▪️उद्योग क्षेत्राचा दावा

✒️ क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी

▪️लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून इंग्लंडविरुद्ध तिसरा सामना मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अनेक मागण्यास शासनाकडून निधीची तरतूद

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी आषाढी वारीनंतर पंढरपुरात केली स्वच्छता

✒️ मेडशिंगी आणि बुरलेवाडी आता स्वतंत्र गाव

▪️डॉ. संतोष लवटे यांच्या अथक प्रयत्नांना यश, बुरलेवाडीला मिळाली स्वतंत्र ग्रामपंचायत

✒️ कोळे येथे बेंदूर सण उत्साहात साजरा

✒️ आपुलकी मित्र मंडळ कडलास यांच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

✒️ शिक्षकांच्या प्रलंबित सर्व प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार – आ.डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️मुंबईतील शिक्षक बांधवांच्या आंदोलनास आ. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा पाठिंबा

✒️ सांगोला तहसील प्रशासनाचे पंढरपूरच्या वारीत कौतुकास्पद कार्य

✒️ आता १,२,३ अथवा ४,५ गुंठ्याचीसुध्दा खरेदी-विक्री होणार

▪️आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here