ठळक बातम्या – 24/04/2026

0

✒️ मतदानाचा विक्रम

▪️पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९२, तर तमिळनाडूत सर्वाधिक ८५ टक्के मतदान

▪️भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष

✒️ बारामती पोटनिवडणुकीत मतदान टक्का घसरला

▪️सुनेत्रा पवार यांच्या’ रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याबाबत साशंकता

✒️ आ. गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

▪️’शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशकाला धमकावले

▪️विरोधी पक्षांनी केली कारवाईची मागणी

✒️ मोदींच्या भाषणाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात

✒️ मिर्झापूरमध्ये अपघातात ११ जणांचा मृत्यू

✒️ होर्मुझमध्ये अडथळा आणणाऱ्या इराणच्या बोटी उडवा

▪️डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकी नौदलाला आदेश

✒️ ‘भारत हा महान देश’

▪️वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टनंतर ट्रम्प यांची सारवासारव

✒️ बेकायदा बेड्या ठोकल्याबद्दल प्रत्येकी ५० हजारांची भरपाई

▪️उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

✒️ आघाडीत शह-काटशहचे राजकारण

▪️विधान परिषद निवडणूक

▪️उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी -राष्ट्रवादी

▪️ठाकरे नसतील तर उमेदवार कोण? -काँग्रेस

▪️सपकाळ यांनी घेतली ठाकरेंची भेट

✒️ अमराठी वाहनचालकांना मराठी शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार

✒️ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे काम तातडीने पूर्ण करा !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

✒️ विरोधी पक्षांमुळेच महिला आरक्षणाला विलंब !

▪️आमदार श्रीजया चव्हाण यांचे टीकास्त्र

✒️ दहावी, बारावी खासगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरु

✒️ सुधारणा नाही, प्रगती नाही !

▪️पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात बर्नस्टीन संस्थेचा इशारा

✒️ रुपयाची ऐतिहासिक घसरण

▪️युद्धाच्या अनिश्चिततेने ९४चा टप्पा ओलांडला

✒️ सेन्सेक्समध्ये ८५२ अंकांची घसरण

▪️कच्च्या तेलाने १०० डॉलरचा टप्पा ओलांडल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट

✒️ दुसऱ्या स्थानासाठी आरसीबीची लढाई

▪️गुजरात टायटन्सविरुद्ध आज भिडणार

✒️ सांगोला तालुक्यात माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू-म्हैसाळ योजनेला गती

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश शेतकऱ्यांना दिलासा

✒️ सांगोला तालुक्यात कृषी सेवा केंद्रांचा २७एप्रिलपासून बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा

✒️ शहाजीबापू यांचा योग्य तो सन्मान करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

▪️सांगोला व पंढरपूर येथील शिंदे सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

✒️ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा सांगोला येथे शनिवारी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन

✒️ ऑलम्पिक स्पर्धेची तयारी करणाऱ्या धावपटूला आपुलकी व सांगोला महाविद्यालयाकडून आर्थिक सहकार्य

✒️ खासदार रवींद्र वायकर यांना शहीद अशोक कामटे संघटनेचे रेल्वे मागण्यांचे निवेदन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here