ठळक बातम्या – 25/04/2026

0

✒️ छेडछाडीचा वाद : ११ जण पडले खड्ड्यात, एकाचा मृत्यू

▪️भांडुपमध्ये ‘एसआरए’च्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना

✒️ मुंबईत ‘ओसी फॉर ऑल’ धोरण

▪️२५,००० इमारतींना दिलासा मिळण्याची शक्यता

✒️ ‘आप’मध्ये मोठी फूट

▪️राघव चड्ढा यांच्यासह सात खासदार भाजपमध्ये जाणार

▪️गद्दारी, विश्वासघात – ‘आप’ची प्रतिक्रिया

✒️ जुना करार संपला, नव्याची परवानगी नाही

▪️एसटीमध्ये डिझेलची टंचाई, वाहतूक विस्कळीत

✒️ संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी

▪️’शिवाजी कोण होता’ वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

▪️शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला

▪️शिवाजी महाराज हे आमचे दैवत…

✒️ खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन घेतली फक्त ५८ लाखांत

▪️अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध: कोठडीत फेरफार नोंदही मंजूर

✒️ चर्चेच्या दुसऱ्या फेरीत इराण सहभागी होणार

✒️ कोकणातला शेतकरी पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यावर

▪️१५ मे रोजी आंबा-काजू नुकसानीबाबत मोर्चा, ठाकरे सेनेचाही सहभाग

✒️ दूध भेसळ रोखण्यासाठी ‘एआय’चा वापर करा

▪️मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला सूचना

✒️ पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला हमी

▪️राज्य सरकारने दिली मान्यता

✒️ भूखंडावरून शिंदे-बावनकुळे यांच्यात जोरदार संघर्ष

▪️महसूलची जमीन ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरित

✒️ सह्याद्रीत दुर्मिळ ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन

✒️ नांदगावात राजा हंबीरराव यांचा शिलालेख

▪️इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांच्याकडून वाचन व प्रकाशन

✒️ ‘नोटाबंदी’मध्ये जप्त केलेल्या जुन्या नोटा बदलून द्या

▪️उच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला आदेश

✒️ देशांतर्गत क्रयशक्तीच अर्थव्यवस्थेचा आधार

▪️केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

✒️ कीटकनाशकांवरील जीएसटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करा

▪️सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ‘ईवाय-हिका’चा सरकारला सल्ला

✒️ तेलावरून शेअर बाजार ‘घसरले’

▪️इंधनाच्या वाढत्या किमतीने सेन्सेक्स, निफ्टी होरपळले

▪️सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण

▪️मुंबई निर्देशांक १,००० अंशांनी कोसळला

▪️राष्ट्रीय शेअर बाजार २७५.१० अंशांनी घसरला

✒️ पंजाबचे पुत्तर दिल्ली जिंकणार?

▪️अरुण जेटली स्टेडियमवर आज उभय संघांत लढत; अक्षरची दुहेरी कसोटी

✒️ राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांचा कस

✒️ धोनी-रोहितची अनुपस्थिती; मुंबईचा सर्वात मोठा पराभव आणि बरंच काही

✒️ बंगळूरुचा गुजरात वर विजय

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर

▪️गौडवाडी, बुद्धेहाळ, राजुरी, नाझरे आणि नराळे ग्रामपंचायतींना नविन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर

✒️ जनगणना कार्यक्रम २०२७ साठी सांगोला तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

▪️जनगणना कार्यक्रमासाठी सांगोल्यात ४४५ प्रगणक व ७५ पर्यवेक्षकांची नियुक्ती

✒️ लक्ष्मीदेवी यात्रा सुरळीत शांततेत पार पाडा – पो.नि.विनोद घुगे

▪️कोळा येथे लक्ष्मी देवी यात्रेच्या अनुषंगाने बैठक संपन्न

✒️ खवासपूर शिवारात बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त

✒️ पिकांची पाण्याची गरज समजून घ्या-कृषिभूषण अंकुश पडवळे

✒️ सराफ सुवर्णकार असोसिएशन कडून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व तहसीलदार यांना निवेदन

✒️ महिम येथील कुस्ती स्पर्धेत इराणचा मिर्झा इराणी ठरला पहिल्या इनामी कुस्तीचा मानकरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here