ठळक बातम्या – 29/07/2025

0

✒️ बुद्धिबळाची नवी राणी

▪️कोनेरू हम्पीला नमवत दिव्या देशमुखची महिला विश्वचषकाला गवसणी

▪️दिव्याचा अभिमान वाटतोय- नरेंद्र मोदी

▪️नागपूरची शान, देशाचा अभिमान- फडणवीस

✒️ ‘सिंदूर’वरून लोकसभेत खडाजंगी

▪️ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नाही- जयशंकर

✒️ कंबोडिया थायलंडमध्ये युद्धविराम

✒️ बाराबंकीतील महादेव मंदिराबाहेर चेंगराचेंगरीत २ भाविकांचा मृत्यू

▪️४० जण जखमी

✒️ पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा ?

▪️’ऑपरेशन महादेव’ अंतर्गत कारवाई

▪️आणखी दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान

✒️ शक्यतो महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार!

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

✒️ सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध

▪️गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम पोस्ट न करण्याचे आदेश

✒️ कंत्राटदारांच्या देयकावर नेते, मोठ्या कंत्राटदारांचा डोळा

▪️महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांचा आरोप

✒️ रवींद्र चव्हाण यांनी घेतली मोदींची भेट

▪️महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाचा आढावा केला सादर

✒️ विमानांना ‘बर्ड हिट’चा धोका

▪️हायकोर्टाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला

✒️ कलंकित, भ्रष्टाचारी मंत्री, आमदारांना निलंबित करा

▪️ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी

✒️ गृह राज्यमंत्र्यांशी संबंधित डान्सबारचे शिंदेंकडून समर्थन

▪️हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

✒️ पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती

▪️कृष्णामाई दुथडी भरून वाहू लागली, तर वारणा नदीपात्राबाहेर

✒️ दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज

✒️ इंग्लंडच्या दुटप्पीपणावर क्रीडा विश्वातून ताशेरे

✒️ निरा उजवा कालव्याचे पाणी फाटा क्र. ५ ला सोडून चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार : मा. आम. अॅड. शहाजीबापू पाटील

✒️ उपसरपंच रविराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बलवडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन : विद्यार्थी शिवसेनाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे

✒️ आईच्या नावानं हंबरडा फोडणाऱ्या वासरांच्या शरीराचे लचके मोकाट कुत्र्याकडून तोडण्याचे विदारक चित्र

▪️नागरिकांमधून एकच चर्चा; सोशल मीडिया वरून ही संताप व्यक्त

✒️ लोटेवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शिवसेना पक्षाच्या सौ नकुसा मधुकर लवटे यांची बिनविरोध निवड

✒️ वनपरिक्षेत्र सांगोला मालकी क्षेत्रात मोठी कारवाई

▪️४० हजार रुपये किमतीचे विनापरवाना कडूलिंब व चिंच जळावू लाकुड घेवून जाणारा ट्रक मालासह जप्त

✒️ मोकाट जनावरानी झाले सांगोलकर बैचैन -वाहतूक कोंडीस जबाबदार कोण??

✒️ सामाजिक कार्यकर्ते निसार काझी यांच्या वतीने – कारगिल विजय दिवस विशेष उपक्रमांनी साजरा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here