✒️ दिमागी नक्षलचा धोका
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन जवानांसोबत साजरी केली दिवाळी
▪️देशात प्रत्येक जिल्हा झालाय नक्षलवादमुक्त
▪️पंतप्रधान अस्वस्थः काँग्रेसचे टीकास्त्र
✒️ ‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात ‘संघर्ष मोर्चा’
✒️ पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट
▪️आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही – प्रफुल्ल पटेल
✒️ माझे पुस्तक ‘राजकीय’ नाही; वैयक्तिक कहाणी
▪️सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण
✒️ सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या ‘ प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
▪️शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाने बळ मिळाले

✒️ मुंबईत पाणीकपात वाढण्याचे संकट
▪️पालिकेची राखीव पाणीसाठ्यासाठी फिल्डिंग
✒️ ‘नोटाबंदी’ने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त
▪️’व्होटचोरी’ मुळे लोकशाही धोक्यात
▪️पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल
✒️ लालकृष्ण अडवाणी यांची मोदींनी घेतली भेट
✒️ दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
▪️सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
✒️ पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गाला सुरक्षा ‘कवच

✒️ महाराष्ट्रातील एमबीबीएस इंटर्नना कमी विद्यावेतन
✒️ दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad
▪️जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
✒️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी
▪️शेतकऱ्यांच्या मदतीला अनेकांनी पुढं यावं,शिंदेंचं आवाहन
✒️ अंधेरी, डोंगरी, विद्याविहार, चेंबूरसह ठाण्यात दिवाळीला गालबोट
▪️आगीच्या घटनेनं मुंबई हादरली, ठाण्यात रॉकेटवर आजपासून बंदी
✒️ सोलापूरमध्ये ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढणार
▪️राजू शेट्टी यांचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना इशारा

✒️ सर्व भारतीयांना हाकलून द्या..’ अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला
✒️ भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार
▪️रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
▪️दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
✒️ सोने-चांदीच्या किमतींवर दिवाळीत दबाव राहणार
▪️महागाईवर मौल्यवान धातूंचा दृष्टिकोन अवलंबून
✒️ भारतीय संघाचे दिवाळे
▪️युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभूत
✒️ तिलक, जुरेल, सुंदर यांची अर्धशतके
▪️भारत-अ संघाकडे ४२८ धावांची आघाडी

✒️ पाटीदार जायबंदी; बदोनीला संधी
▪️रायझिंग स्टार्स आशिया चषकासाठी रिंकू भारताचा उपकर्णधार
✒️ धाराशिव, सांगली येथे महाराष्ट्राच्या खो-खो संघांचे शिबिर सुरू
✒️ लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ फुलली; नगरपालिका परिसरात वाहतुकीची कोंडी
▪️दिवाळीच्या खरेदीसाठी सांगोल्याच्या बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी!
✒️ स्मशानभूमीत फुलली माणुसकीची दिवाळी!
▪️सागवाने कुटुंबासोबत सामाजिक संघटनांनी साजरा केला दीपोत्सव
▪️महिलांना साडी वाटप करून भाऊबीजेची भेट

✒️ जवळा ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना बोनस व फराळ वाटप
✒️ महूदचा पाणीप्रश्न ऐन दिवाळीत ऐरणीवर
▪️ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी
✒️ बाल शिवदुर्ग महोत्सवात ४७ किल्ल्यांच्या प्रतिकृती
▪️चिणके ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
▪️मोबाईलपासून दूर जात बालचमूंनी अनुभवला किल्ल्यांचा इतिहास
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्या कडून मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळीचा आनंदोत्सव
✒️ सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला मध्ये दीप संध्या-सुरांची दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



