✒️ ट्रम्प यांच्या दाव्याचे मोदींकडून खंडन
▪️जगातील कोणत्याही नेत्याने युद्ध थांबवण्यास सांगितले नाही!
▪️हिंमत असेल तर मोदींनी ट्रम्प खोटे बोलतात हे सांगावे – राहुल गांधी
✒️ वसई-विरारच्या माजी आयुक्तांच्या निवासस्थानी ईडीच्या धाडी
▪️मुंबई, नाशिक, वसई-विरारसह १२ ठिकाणी कारवाई
✒️ कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार
▪️टोल माफीचे स्टिकर्स मिळणार
▪️कोकणात जाणाऱ्याऱ्यांना टोल माफी
✒️ वादग्रस्त मंत्र्यांना तूर्तास अभय
▪️यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही – मुख्यमंत्र्यांची तंबी
▪️दिलगिरी व्यक्त करताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा

✒️ राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवाल द्या !
▪️शालेय शिक्षण विभागाचा शाळा व्यवस्थापनांना आदेश
▪️५ ऑगस्टला न्यायालयात सादर करणार अहवाल
✒️ संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहारवर गृहमंत्री गप्प का ?
▪️अतुल लोंढे यांचा अमित शहांवर जोरदार हल्ला
✒️ दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
▪️दहावीचा निकाल ३६.४८ टक्के, तर बारावीचा निकाल ४३.६५ टक्के
✒️ कृत्रिम वाळू धोरण : कार्यपद्धती निश्चित
▪️महसूल विभागाचा शासन निर्णय जारी
▪️नद्यांमधून वाळू उत्खनन थांबविण्याचा प्रयत्न- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
✒️ राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली
▪️जरांगेंचा २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा इशारा
✒️ ‘त्या’ दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा होता कट
✒️ हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे पूर; तीन जणांचा मृत्यू, अनेक वाहने बुडाली

✒️ पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कुणाची ?
▪️प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
✒️ पुरावा मागणे दुर्दैवी – शहा
✒️ श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी
▪️१५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग; भारतीय हवामान विभागाची माहिती
✒️ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट
▪️केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची गुड न्यूज
✒️ खेळपट्टीवरून गंभीर वादंग !
▪️भारतीय प्रशिक्षक आणि ओव्हलच्या पिच क्युरेटरमध्ये शाब्दिक चकमक
✒️ कै. डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमीत्त सूत गिरणी येथे शनिवारी मोफत हृदयरोग तपासणी व कार्डिओग्रॅम शिबीर
✒️ सांगोला शहरात मोकाट जनावरांवर कारवाई सुरू; वाहतूक कोंडीतून दिलासा
▪️नगरपालिका प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान
✒️ सांगोला महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा
✒️ सांगोला येथे मेंढरांच्या जत्रेची परंपरा यापुढेही चालू राहणारः आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️नागपंचमी सणानिमित सांगोला येथे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील माडग्याळ जातीच्या मेंढरांची भरली जत्रा
✒️ सांगोला ते वाढेगाव रस्ता बनला धोकादायक
▪️नवीन हायवेमुळे जुन्या मार्गाकडे दुर्लक्ष, तातडीने दुरुस्तीची मागणी
✒️ सांगोला शहर व तालुक्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात संपन्न
✒️ वाटंबरे ग्रामपंचायतीचे सुशोभीकरणेचे उद्घाटन व घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



